Vishal Gangurde
मानसिक आणि शारीरिक आरोग्य जपण्यासाठी चालणे फायदेशीर ठरते.
दररोज चालण्याने हृदयाचे आरोग्य जपण्यास मदत मिळते.
दररोज भरभर चालण्याने शरीरातील अतिरिक्त कॅलरीज कमी होण्यास मदत मिळते.
रोज चालण्याने व्यक्तीच्या रक्तातील पांढऱ्या रक्तपेशी काही प्रमाणात वाढतात.
साधारण तीस मिनिटे चालण्याने मूड चांगला होतो. तसेच नैराश्याला सामोरे जाणाऱ्यांना दररोज चालण्याचा सल्ला दिला जातो.
चालण्याने रक्तप्रवाहाची प्रक्रिया सुरळीत पार पडते. शरीराला उर्जा मिळते.
मनावर ताण जाणवत असल्यास व्यक्तीने टेन्शन क्षमतेनुसार वेगाने चालावे, यामुळे आरोग्यदायी फायदा मिळतो. काहीसे टेन्शन दूर होते.
धावणे , पोहणे , सायकल चालवण्याने कॅलरीज कमी होतात, तितक्याच वेगाने चालल्याने कॅलरीज कमी होतात.