Vishal Gangurde
प्रत्येक व्यक्ती त्याच्या आवडीनुसार इंटरनेटचा वापर करतो.
तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात इंटरनेटचा वापर करतो.
गेल्या काही वर्षात अविवाहित तरुणी गुगलवर काय सर्च करतात,याबाबत टेक कंपनी आणि डेटा एग्रीगेटर्सच्या रिपोर्ट्समधून मोठी माहिती समोर येत असते.
महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या तरुणी करिअरसंबंधी बाबी इंटरनेटवर सर्च करत असतात.
काही रिपोर्ट्समधून समोर आलं आहे की, काही अविवाहित तरुणी ऑनलाइन शॉपिंगच्या साइट्सवर कपडे, वस्तूवरील डिस्काउंट, ऑफर याबाबत सर्च करत असतात.
काही तरुणी चेहरा गोरा दिसण्यासाठी हॅक्स, घरातच वॅक्सिंग करण्याच्या पद्धती, ब्युटी ट्रिटमेंट सारख्या बाबी शोधत असतात.
मेहेंदी डिझाइन, रांगोळी डिझाइन, होम डेकोर डिझाइन सारख्या बाबी सर्च करतात.
अविवाहित तरुणी इंटरनेटवर रोमँटिक गाणे मोठ्या प्रमाणात सर्च करतात. त्याचबरोबर रोमँटिक शायरीही सर्च करतात.