Shukra Vakari in Kark Saam Tv
लाईफस्टाईल

Shukra Vakari in Kark : शुक्र ग्रहाच्या वक्रीमुळे होणार लाभ ! या लोकांचे नशीब पालटणार, कामाला मिळेल गती

Shukra In Kundali : या ३ राशींच्या लोकांचे शुक्रच्या वक्रीमुळे नशीब पालटणार आहे जाणून घेऊया त्याबद्दल

कोमल दामुद्रे

Kark Rashit Shukra :ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह त्याच्या विशिष्ट वेळेनुसार संक्रमण करतो किंवा तो वक्री होतो. शुक्र हा ग्रह कर्क राशीत वक्री होणार आहे. या ग्रहाला भौतिक सुख, प्रेम, विलास, संपत्ती व प्रेम-रोमान्सचा कारक मानले जाते. या राशीचा अनेक लोकांच्या जीवनावर वेगवेगळ्या रुपात परिणाम होतो.

२२ जुलै ला शुक्र उलट्या पावलांनी कर्क राशीत प्रवेश करेल. याच्या प्रतिगामीमुळे काही राशींना लाभ होईल तर काहींना तोटा. या ३ राशींच्या लोकांचे शुक्रच्या वक्रीमुळे नशीब पालटणार आहे जाणून घेऊया त्याबद्दल

1. मेष :

शुक्र (Shukra) मेष राशीच्या लोकांना खूप लाभ देईल. या लोकांना आर्थिक लाभ होणार आहे. अनेकांचे उत्पन्न वाढेल. जीवनात प्रेम वाढेल. कोणतीही मौल्यवान वस्तू घेऊ शकता. वाहन किंवा घराचे सुख मिळू शकते. व्यावसायिकांना फायदा (Benefits) होईल. रिअल इस्टेटशी संबंधित लोकांसाठी हा काळ विशेषतः शुभ राहील. तुमच्या आयुष्यात प्रेम वाढेल. जोडीदारासोबत चांगला वेळ घालवाल.

2. मिथुन:

शुक्राची प्रतिगामी गती मिथुन राशीच्या लोकांना अनुकूल परिणाम देईल. तुम्हाला आर्थिक लाभ मिळेल. तुम्हाला अचानक कुठूनतरी पैसे (Money) मिळू शकतात, ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती सुधारेल. तुमच्या बोलण्याचा प्रभाव वाढेल ज्यामुळे रखडेलेली कामे पटकन मार्गी लागतील. तुम्ही तुमच्या कुटुंबासाठी आवश्यक पावले उचलाल. व्यावसायिकांना अडकलेले पैसे परत मिळू शकतात.

3. तूळ :

कर्क आणि तूळ राशीचा स्वामी एकच असल्यामुळे या लोकांना खूप फायदा होईल. करिअरमध्ये महत्त्वाचे बदल होऊ शकतात. नोकरी-व्यवसायात मोठी प्रगती होऊ शकते. उच्च पद मिळण्याची शक्यता आहे. पगारात वाढ होऊ शकते. धन लाभामुळे तुमची आर्थिक स्थिती सुधारेल.

टीप : येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

BJP vs Congress:'सत्तेच्या भुकेपोटी भारताची बदनामी करू नका'; भाजप प्रदेशाध्यक्षांचं राहुल गांधींना प्रत्युत्तर

राज्यातील जिल्ह्यांची संख्या वाढणार, कोणता बनणार नवा जिल्हा? सुनिल तटकरेंच्या विधानाने चर्चांना उधाण

Konkan Alphonso Mango GI Tag Row: कोकणचा हापूस चोरण्याचा गुजरातचा डाव; 'हापूस'च्या जीआय मानांकनावरून वाद पेटला

'12 लाखांपर्यंतचा टॅक्स माफ केला, तुम्ही पगार वाढवला का?' पंतप्रधानांकडून उद्योगपतींची कानउघडणी

Saturday Horoscope: शनिवारी ग्रहांची मोठी कृपा! या राशींना मिळणार मेहनतीचे फळ, तर काहींना घ्यावी लागणार काळजी

SCROLL FOR NEXT