Ashadhi Ekadashi Baby Girl Photoshoot: लहानपण देगा देवा, तुझा विसर न व्हावा..., चिमुकल्यांनी साकारले विठ्ठल रखुमाईचे रुप

कोमल दामुद्रे

वारी

पंढरीची वारी ही महाराष्ट्राच्या समृद्ध संस्कृतीचा एक अविभाज्य घटक आहे.

Ashadhi Ekadashi | Instagram/@artistic_moment_maker

संत नामदेव

आधी रचली पंढरी । मग वैकुंठ नगरी ।।

जेव्हा नव्हते चराचर । तेव्हा होते पंढरपूर ।।

Ashadhi Ekadashi | Instagram/@the_kids.stories

संत ज्ञानेश्वर

साधु संत मायबाप तिही केले कृपादान ।

पंढरीचे यात्रे नेले घडले चंद्रभागा स्नान॥

Ashadhi Ekadashi | Instagram/@the_kids.stories

देवशयनी एकादशी

आषाढी कार्तिकी भक्तजन येती ।

चंद्रभागेमध्ये स्नान जे करिती।।

Ashadhi Ekadashi | Instagram/@the_kids.stories

विठ्ठलाची आस

पंढरीचा वारकरी | वारी चुको न दे हरी ||

Ashadhi Ekadashi | Instagram/@the_kids.stories

संत तुकारामांची आळवणी

हेची दान देगा देवा । तुझा विसर न व्हावा ।।

Ashadhi Ekadashi | Instagram/@the_kids.stories

वारकरी

तुका म्हणे गर्भवासी । सुखे घालावी आम्हांसी ।।

Ashadhi Ekadashi | Instagram/@the_kids.stories

आषाढी एकादशी

आषाढी कार्तिकी विसरू नका मज । सांगतसे गूज पांडुरंग ।।

Ashadhi Ekadashi | Instagram/@the_kids.stories

Next : अर्जुन सावीच्या मेहंदी सोहळ्याचे काही खास क्षण...

Rasika Wakharkar | Instagram/@nj_rasika
येथे क्लिक करा