Shukra Gochar 2023  Saam Tv
लाईफस्टाईल

Shukra Gochar 2023 : शुक्राचे वृश्चिक राशीत संक्रमण! नवीन वर्षात आर्थिक नुकसान होण्याची शक्यता, जोडीदाराशी वाद टाळा

Shukra In Kundali : ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह हा त्याच्या विशिष्ट वेळेनुसार आपली राशी बदलत असतो. त्यामुळे त्याचा आपल्यावर शुभ आणि अशुभ असा प्रभाव पडतो. २५ डिसेंबरला शुक्राचे वृश्चिक राशीत संक्रमण झाले आहे. १८ जानेवारी पर्यंत वृश्चिक राशीमध्ये राहिल.

कोमल दामुद्रे

Shukra Gochar In Vrushik 2023 :

ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह हा त्याच्या विशिष्ट वेळेनुसार आपली राशी बदलत असतो. त्यामुळे त्याचा आपल्यावर शुभ आणि अशुभ असा प्रभाव पडतो. २५ डिसेंबरला शुक्राचे वृश्चिक राशीत संक्रमण झाले आहे. १८ जानेवारी पर्यंत वृश्चिक राशीमध्ये राहिल.

शुक्र हा स्त्री ग्रह आहे. ग्रीक ज्योतिषशास्त्रानुसार शुक्राचे शनि, बुध आणि केतू हे त्याचे मित्र आहे तर सूर्य, चंद्र आणि राहू याचे शत्रू आहेत. शुक्र हा वैभव, संपत्ती, ऐश्वर्य, सुख विलास आणि प्रेमाचा कारक आहे. जेव्हा जेव्हा शुक्र आपली राशी (Rashi) बदलतो तेव्हा त्याचा परिणाम आर्थिक स्थितीवर आणि राहणीमानावर होतो. याचा परिणाम कोणत्या राशींवर कसा होईल जाणून घेऊया

1. मेष

शुक्राच्या संक्रमणामुळे शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या (Mental Health) मजबूत राहाल. या काळात कोणाकडूनही उधारी घेऊ नका. आर्थिकदृष्ट्या चणचण भासेल.

2. वृषभ

जोडीदारासोबत मतभेद होतील. मुलांसाठी हे संक्रमण फायदेशीर ठरणार नाही. आर्थिकदृष्टया कमकुवत व्हाल. वडिलोपार्जित मालमत्तेची काळजी घ्या.

3. मिथुन

शुक्राच्या संक्रमणामुळे तुमचा वेळ (Times) चांगला जाईल. चांगले परिणाम मिळतील. सांसारिक सुखाचा लाभ होईल. कामात तुम्हाला मित्रांकडून सहकार्य मिळेल.

4. तुळ

शुक्राच्या संक्रमणामुळे तुम्हाला आर्थिक लाभाच्या संधी मिळतील. कोणतीही संधी चुकवू नका. मुलांकडून आर्थिक लाभाची स्थिती निर्माण होईल.

5. वृश्चिक

लवकरच तुमचे लग्न ठरेल. विवाहित नसाल तर लवकरच तुमच्यासाठी चांगले संबंध येऊ लागतील. पैशांच्या बाबतीत आर्थिक चणचण भासेल. आरोग्याची काळजी घ्या.

टीप : येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi : बा विठ्ठला राज्यावरील संकट दूर कर, बळीराजा सुखात राहू दे, मुख्यमंत्र्यांचे विठुमाउलीच्या चरणी साकडे

ध्यास लागला रे विठ्ठलाच्या भेटीचा…! यंदा ‘या वारकरी दाम्पत्याला मिळाला पूजेचा मान

Ashadhi Ekadashi : अवघे गरजे पंढरपूर…! मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते विठुरायाची शासकीय महापूजा संपन्न

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

SCROLL FOR NEXT