Shardiya Navratri 2025 Saam Tv
लाईफस्टाईल

Shardiya Navratri 2025: नवरात्रीत धनप्राप्तीसाठी करा हे ७ सोपे उपाय, पैशांची होईल भरभराट

Navratri Dhan Prapti Upay: शारदीय नवरात्री २०२५ मध्ये माता दुर्गा आणि लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी सोपे उपाय जाणून घ्या. धनप्राप्तीसाठी मंत्र, व्रत आणि खास उपाय येथे वाचा.

Manasvi Choudhary

नवरात्री सण अत्यंत पवित्र सण मानला जातो. नवरात्रीत माता दुर्गेच्या नऊ रूपांची पूजा केली जाते. अनेक भक्त नवरात्रीत नऊ दिवस उपवासाचे व्रत करतात. नवरात्रीमध्ये दुर्गा देवीला प्रसन्न करण्यासाठी तुम्ही सोपे उपाय करा. ज्योतिषशास्त्रानुसार, नवरात्रीत धन प्राप्तीसाठी कोणते उपाय करावेत सविस्तर जाणून घेऊया.

नवदुर्गेची पूजा केल्याने धैर्य, बुद्धिमत्ता, सामर्थ्य आणि शौर्य वाढते. नवरात्रीत धनप्राप्तीसाठी कोणते उपाय करावेत?

1) नवरात्रीमध्ये लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी ओम श्री महालक्ष्मीय नम: या मंत्राचा जप करा.

2) नवरात्रीत नऊ दिवस माता दुर्गेची पूजा करा आणि आरती करा. ज्यामुळे धनप्राप्ती येते.

3) नवरात्रीत नऊ दिवस दिवा अखंड तेवत ठेवावा यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा येते.

4) नवरात्रीत पिवळ्या कपड्यात लवंग आणि सुपारी एक जोडी ठेवा आणि शेवटच्या दिवशी ती तिजोरीत ठेवा यामुळे धनप्राप्ती संभवते.

5) दुर्गा सप्तशती पठण नवरात्रीच्या सातव्या, आठव्या आणि नवव्या दिवशी दुर्गा सप्तशती पठण करावे.

6) नवरात्रीत घरामध्ये लवंग आणि कापूर जाळा यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर होते.

7) नवरात्रीत माता लक्ष्मीला नैवेद्यात खीर अर्पण करा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: ओला दुष्काळ जाहीर करण्याची काँग्रेसची मागणी

Shiny Hair: सुपर शाइनिंग केसांसाठी ट्राय करा हा घरगुती हेअर मास्क, दोन आठवड्यात दिसेल फरक

Fatty Liver: मधुमेह अन् लठ्ठपणामुळे वाढतो फॅटी लिव्हरचा धोका; तज्ज्ञांनी सांगितले उपाय, एकदा वाचाच...

Cars Price Dropped: कारचं स्वप्न होणार पूर्ण; जीएसटीचे नवीन दर लागू झाल्यानंतर 'या' कंपनीच्या कार झाल्या स्वस्त, जाणून घ्या नव्या किंमती

Oxidised Jewellery Look: नवरात्रीचा लूकला करा खास; घागरा चोलीवर ट्राय करा या ट्रेण्डी ऑक्सिडाइज्ड ज्वेलरी

SCROLL FOR NEXT