Mahashivratri 2023 Wishes Saam Tv
लाईफस्टाईल

Mahashivratri 2023 Wishes : महाशिवरात्रीला तुमच्या प्रियजनांना पाठवा खास शुभेच्छा !

Mahashivratri Wishes : दरवर्षी महाशिवरात्री हा सण फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्दशी तिथीला साजरा केला जातो.

कोमल दामुद्रे

Mahashivratri 2023 Wishes : दरवर्षी महाशिवरात्री हा सण फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्दशी तिथीला साजरा केला जातो. यंदा हा सण 18 फेब्रुवारीला साजरा होत आहे. या दिवशी भक्त भगवान शंकराची विशेष प्रार्थना करतात.

या उत्सवाची भाविक आतुरतेने वाट पाहत असतात. मान्यतेनुसार भगवान शंकर आणि माता पार्वतीचा विवाह महाशिवरात्रीच्या (Mahashivratri) दिवशी झाला होता. शिवरात्रीच्या खास प्रसंगी तुम्ही तुमच्या प्रियजनांना काही खास मेसेजद्वारे शुभेच्छाही देऊ शकता.

1. महादेवामुळे संसार आणि

महादेवामुळेच शक्ती आहे

स्वर्ग सुख आणि आनंद

महादेवाच्याच भक्तीत आहे.

हर हर महादेव

|| महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा ||

2. न जगण्याचा आनंद

न मरणाचे दुःख

फक्त जोपर्यंत आहे जीव

तोपर्यंत महादेवाचे राहू भक्त

|| महाशिवरात्री च्या हार्दिक शुभेच्छा ||

Mahashivratri 2023

3. भगवान शंकराची महिमा आहे अपरंपार

शिव करतात सर्वांचा उद्धार

त्यांची कृपा तुमच्यावर नेहमी राहो

भगवान शंकर तुमचे आयुष्य आनंदाने भरो.

महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा..!

4. महादेवच स्वर्ग आहेत

महादेवच मोक्ष आहेत

महादेव प्राप्ती हेच

जीवनाचे लक्ष आहे

|| हर हर महादेव ||

5. जे अमृत पितात त्यांना देव म्हणतात, आणि

जे विष पितात त्यांना देवांचे देव महादेव म्हणतात.

महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा..!

6. शिव सत्य आहे,

शिव अनंत आहे,

शि व अनादी आहे,

शिव भगवंत आहे,

शि व ओंकार आहे,

शिव ब्रम्ह आहे,

शिव भक्ती आहे,

शिव शक्ती आहे

महाशिवरात्रीच्या शुभेच्छा..!

7. चिंता नाही काल ची

बस कृपा कायम राहो

महाकाल ची!

|| हर हर महादेव ||

Mahashivratri 2023

8. संपूर्ण जग आहे ज्याच्या शरण मध्ये

नमन करतो त्या शंकराच्या चरण मध्ये

चला बनुया शंकराच्या चरणांची धुल

मिळून वाहुया त्यांना श्रध्देचे फुल (Flower).

भगवान शंकर आपल्या दीर्घायुष्य व सुख समृद्धी देवो.

|| महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा ||

9. मृत्यू चे नाव काल आहे,

अमर फक्त महाकाल आहे

मृत्यू नंतर सर्वच कंकाल आहेत

चिता आणि भस्म धारण करणारे फक्त त्रिकाल आहेत.

हर हर महादेव..!

Mahashivratri 2023

10. शिव सृजन आहेत, शिव विनाश आहेत

शिव मंदिर आहेत, शिव स्मशान आहेत

शिव आदि आहेत आणि शिव च अनंत आहेत

ओम नमः शिवाय

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: परिवहन मंत्री प्रताप सरनाईक कुटुंबासह ठाण्यातील आदिवासी पाड्यावरील दिवाळी उत्सवात सहभागी

8th Pay Commission : मोठी बातमी! ८ वा वेतन आयोग कधी लागू होणार? कर्मचाऱ्यांच्या पगारात होणार बंपर वाढ, तारीख समोर

Fruits For Diabetes: डायबिटीजच्या रुग्णांनी सकाळी रिकाम्या पोटी फळे खावीत का? जाणून घ्या शरीरावर होणारे परिणाम

Lung Health : गूळ आणि तुळस खाल्ल्याने फुफ्फुसे मजबूत होतात? जाणून घ्या सत्य

गोकुळसाठी महायुतीचा ठरला फॉर्म्युला; १ वर्ष भाजपला, शिवसेना-राष्ट्रवादीला किती वर्षे अध्यक्ष मिळणार?

SCROLL FOR NEXT