Weekly Horoscope 29 September To 05 October  Saam Tv
लाईफस्टाईल

Rashi Bhavishya: सोमवारपासून या ३ राशींचे नशीब चमकणार, पैसा अन् प्रेमाचा वर्षाव होणार

Weekly Horoscope 29 September To 05 October : २९ सप्टेंबर ते ५ ऑक्टोबर या आठवड्यात मिथुन, तूळ आणि मकर राशींसाठी नशिबाचे दरवाजे उघडणार आहेत. करिअर, नोकरी, आर्थिक लाभ व कौटुंबिक जीवनात आनंदाची चाहूल.

Manasvi Choudhary

ऑक्टोबर महिना सुरूवातीपासूनच अत्यंत खास असणार आहे. कारण या महिन्यात अनेकांच्या आयुष्यात सकारात्मक बदल होणार आहेत. २९ सप्टेंबर ते ५ ऑक्टोबर हा पहिला आठवडा असणार आहे. काही राशींसाठी हा आठवडा अत्यंत शुभ असणार आहे. या काळात ग्रहांची स्थिती जीवनात सकारात्मक बदल घडवून आणू शकते. आर्थिक लाभासह, करिअरमध्ये प्रगती आणि कौटुंबिक जीवनात आनंद मिळणार आहे. यानुसार कोणत्या राशींचे नशीब चमकणार आहे? हे जाणून घेऊया.

मिथुन राशी

  • मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी ऑक्टोबरचा पहिला आठवडा शुभफळ घेऊन येईल.

  • शैक्षणिक आणि स्पर्धा परिक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना यश मिळेल.

  • नोकरी करणाऱ्यांना कामाच्या ठिकाणी प्रशंसा आणि पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायात गुंतवणूक केल्यास फायदा होईल.

तूळ राशी

  • तूळ रास असणाऱ्यांना पहिला आठवडा प्रगतीचा मार्ग दाखवेल.

  • प्रलंबित असलेली कामे पूर्ण होतील.

  • नोकरी करणाऱ्या व्यक्तींना करिअरच्या नवीन संधी मिळू शकतात.

  • कुटुंबातील वातावरण आनंदी राहील. वैवाहिक जीवनात गोडवा राहील.

मकर राशी

  • मकर राशीच्या लोकांसाठी हा आठवडा अधिकच खास असेल.

  • करिअरमध्ये यश प्राप्त होईल .

  • नोकरी बदलण्याचा विचार करणाऱ्यांसाठी हा काळ चांगला असेल.

  • मकर राशींची आर्थिक परिस्थिती सुधारेल तुमचे पैसे अडकले असतील तर ते मिळण्याची शक्यता आहे.

  • कौटुंबिक वातावरण आनंदी राहील व नात्यात प्रेम फुलेल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मुरुडजवळ एसटी बसची पिकअप टेम्पोला धडक

Hair Spray For Hair Growth: दुप्पट वेगाने वाढतील केस, हा घरगुती हेअर स्पे एकदा नक्की वापरुन पाहा

Dussehra 2025: दसऱ्याला सोनं चांदी का खरेदी केलं जातं?

नवरात्रौत्सवाला गाळबोट, दांडिया खेळताना महिलेचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू

Bride Skin Care: प्रत्येक नव्या नवरीच्या स्किनकेअर किटमध्ये असायलाच हव्यात या ७ आवश्यक वस्तू

SCROLL FOR NEXT