Dussehra 2025: दसऱ्याला सोनं चांदी का खरेदी केलं जातं?

Sakshi Sunil Jadhav

दागिन्यांची खरेदी

भारतात प्रत्येक सणानिमित्त कपडे, साहित्याप्रमाणे दागिन्यांची खरेदी केली जाते.

Dussehra gold purchase | google

दसरा सण

काहींच दिवसांनी दसरा हा सण येत आहे. दरवर्षी दसऱ्याच्या मुहूर्तावर सोने खरेदी केली जाते.

Dussehra gold purchase | google

होणारा धनलाभ

तुम्हाला दसऱ्याला सोनं खरेदी केल्याने होणारे लाभ माहीत नसतील तर ही बातमी नक्की वाचा.

Dussehra gold purchase | google

देवीची पूजा

दसऱ्याच्या आधी नऊ दिवस देवीच्या वेगवेगळ्या रुपांची पूजा केली जाते. त्यामध्ये वेगळा संदेश दिला जातो.

Dussehra gold purchase | google

होणारे लाभ

या नऊ दिवसात देवीची पूजा केल्याने घरात सुख, शांती, समाधान, आरोग्य नांदते.

Dussehra gold purchase | google

शुभ काळ

तुम्ही याच दिवसांमध्ये शुभ काळामध्ये सोने-चांदीची खरेदी करु शकता.

Dussehra gold purchase | google

कारण काय?

कारण देवी नऊ रात्रात आपल्या घरी येते. त्यादिवसात घरात सुख, संपत्ती, समृद्धी वाढते असे म्हणतात.

Dussehra gold purchase | google

दागिन्यांची खरेदी

त्यामुळे तुम्ही दागिन्यांची खरेदी करुन घरात ठेवू शकता. कारण दागिने हे शुद्ध रुप, ऊर्जा, दैवी ऊर्जा यांचे प्रतिक मानले जाते.

Dussehra gold purchase | google

NEXT: डार्क सर्कल्समुळे वयस्कर दिसता? लगेचच करा १ घरगुती उपाय

Skin Care Tips | google
येथे क्लिक करा