Romantic Date Place Saam Tv
लाईफस्टाईल

Romantic Date Place : जोडीदारासोबत हनिमूनला जायचे आहे ? स्वस्तात पण मस्त अशा रोमँटिक डेटाचा आनंद लूटा

केवळ 5000 च्या बजेटमध्ये ही ठिकाणे आरामात प्रवास करु शकाल.

कोमल दामुद्रे
Travel

आपल्या व्यस्त जीवनशैलीतून किंवा लग्नानंतर जोडीदारासोबत फिरण्याची इच्छा प्रत्येकालाच असते. आपल्या जोडीदाराला आपला हवा तसा वेळ देण ही तितकच महत्त्वाच आहे. परंतु, आपल्या बजेटमध्ये काही गोष्टी बसत नसल्यामुळे आपल्याला काही प्लान करता येत नाही.

Couple travel

आपल्या भारतात (India) अशा काही जागा आहेत ज्याचे निसर्ग सौंदर्य आपल्याला माहित नाही किंवा आपण कधीच पाहिले नसेल. जर तुमच्या जोडीदारासोबत रोमँटिक अशी डेट हिरव्यागार निसर्ग सौंदर्यात केली तर तुमचा हनिमून नक्कीच सुखद असेल.

Travelling

आम्ही असे काही ठिकाणे सांगणार आहोत ज्यामुळे तुम्ही तुमच्या पार्टनरसोबत क्वालिटी टाइम घालवू शकता. केवळ 5000 च्या बजेटमध्ये (Budget) ही ठिकाणे आरामात प्रवास करतील.

Ooty

हिरव्यागार पर्वतांनी वेढलेली उटी अतिशय सुंदर आहे. गर्दीपासून दूर राहून तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत शांततेचे क्षण घालवू शकाल. येथे तुम्ही बोटॅनिकल गार्डन, कारा वॉटरफॉल आणि उटी लेक सारख्या ठिकाणी भेट देऊ शकता.

Dharmshala

तुम्ही हिमाचल प्रदेशमध्ये असलेल्या धर्मशालाला भेट देण्याचा प्लॅन बनवू शकता. हे ठिकाण अतिशय स्वस्त आणि रोमँटिक आहे. तुम्ही येथे भागसू फॉल्स, दलाई लामा मंदिर आणि मसरूर रॉक कट टेंपल यासारख्या ठिकाणांना भेट देऊ शकता.

Nainital

जर तुम्ही स्वस्त जागा शोधत असाल तर तुम्ही नैनितालला जाऊ शकता. नैनी तालला तुम्ही बोटिंगचा आनंद घेऊ शकता. याशिवाय तुम्ही येथे स्नो व्ह्यू पॉइंट, टिफिन टॉप आणि नैनी देवी मंदिराला भेट देऊ शकता.

Jaisalmer

जैसलमेर हे शहर गोल्डन सिटी म्हणूनही ओळखले जाते. तुम्ही येथे पटवों की हवेली, बडा बाग आणि जैसलमेर सारख्या ठिकाणांना भेट देण्यासाठी जाऊ शकता. तुम्हाला हे ठिकाण खरोखर आवडेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Suryakumar Yadav: श्रेयस अय्यरची तब्येत कशीये? पत्रकार परिषदेत सूर्यकुमारने दिली महत्त्वाची अपडेट

Maharashtra Live News Update: संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढील सुनावणी 11 नोव्हेंबरला

Box Office Collection: 'थामा' आणि 'एक दीवाने की दीवानियात'मध्ये काटे की टक्कर; बॉक्स ऑफिसवर कोणी मारली बाजी?

Gold Rate Fall: धनत्रयोदशीपासून सोन्याचे दर घसरले, तब्बल ७६०० रूपयांनी झालं स्वस्त; वाचा सविस्तर

Thane Traffic Police : नंबर प्लेट गंजलेली, हेल्मेट नाही; ठाण्याच्या तरूणाने वाहतूक पोलिसाला विचारला जाब, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT