Lava Earbuds Saam TV
लाईफस्टाईल

Republic Day Offer: फक्त 26 रुपयात खरेदी करा इअरबड्स! प्रजासत्ताक दिनानिमित्त खास ऑफर

लावा कंपनीच्या Hearable Earbuds ब्रँड Probuds कडून ही उत्तम ऑफर आली आहे.

साम टिव्ही ब्युरो

Earbuds Offer : ऑनलाईन शॉपिंग साईट्सवर प्रजासत्ताक दिनानिमित्त अनेक ऑफर्स सुरु आहे. लावा कंपनीने तर ग्राहकांसाठी भन्नाट ऑफर आणली आहे. अवघ्या 26 रुपयांचा लावा कंपनीचे इअरबड्स खरेदीची संधी मिळत आहे.

लावा कंपनीच्या Hearable Earbuds ब्रँड Probuds कडून ही उत्तम ऑफर आली आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त स्पेशल सेल ऑफर आहे. या सेलमध्ये earbuds Probuds 21 फक्त 26 रुपयांना खरेदी करता येईल. स्टॉक असेपर्यंत ही ऑफर सुरू राहील. (Tech News)

कुठे खरेदी करता येईल?

ग्राहकांना कंपनीच्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म लावा स्टोअरवरून प्रोबड्स 21 इयरबड्स खरेदी करता येतील. तसेच ते Amazon वरून खरेदी करता येतील. हा सेल 26 जानेवारी 2023 रोजी दुपारी 12 वाजता सुरू होईल. ही एक लिमिटेड सेल ऑफर असणार आहे. त्यामुळे तुम्हाला लवकर ऑर्डर प्लेस करावी लागेल.

इअरबड्सचे स्पेसिफिकेशन

Lava Probuds 21 ear buds मध्ये 60mAh बॅटरी आहे, जी 45 तास प्ले-टाइम देते. या इयरबड्समध्ये 12mm डायनॅमिक ड्रायव्हर वापरण्यात आला आहे. त्याला IPX4 रेटिंग आहे. यात वेक आणि पेअर फीचर देण्यात आले आहे.

इअरबड्समध्ये नॉईज आयसोलेशन फीचर देण्यात आले आहे. हे कॉलिंग दरम्यान एक चांगला अनुभव देते. यासोबतच व्हॉईस असिस्टंट फीचर देण्यात आले आहे, ज्यामुळे यूजर्स बोलून कमांड देऊ शकतील. हे इयरबड्स ब्लॅक, ग्लेशियर ब्लॅक, सनसेट रेट आणि ओशन ब्लू कलर पर्यायांमध्ये उपलब्ध आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Virat Kohli Birthday : 'बापमाणूस' विराट कोहली! पत्नी अनुष्काचा प्रेमवर्षाव, नवऱ्यासाठी खास पोस्ट

Maharashtra News Live Updates: महायुतीची आज कोल्हापूरमध्ये मोठी प्रचार सभा

Azaad Teaser Released : अजय देवगणचा 'आझाद' येतोय; मामा-भाचा एकाच सिनेमात, अॅक्शनचा धमाका, टीझर पाहाच!

VIDEO : आम्हाला त्यांच्या प्रमाणपत्राची गरज नाही, राज ठाकरेंच्या 'त्या' विधानावर राऊतांची प्रतिक्रिया | Marathi News

Sangli Politics: लोकसभेप्रमाणे विधानसभेतही बंडखोरीचा पॅटर्न; सांगलीत काँग्रेस खासदाराची अपक्ष उमेदवाराला साथ

SCROLL FOR NEXT