Pendant Chain Design: साध्या आणि सुंदर लूकसाठी ड्रेस किंवा साडीवर ट्राय करा ७ क्लासी पेंडंट चेन

Shruti Vilas Kadam

मिनिमल गोल्ड पेंडंट चेन

रोजच्या वापरासाठी हलकी आणि साधी पेंडंट चेन उत्तम पर्याय आहे. छोट्या पेंडंटमुळे लूक एलिगंट आणि आकर्षक दिसतो.

Pendant Chain Design

फ्लोरल पेंडंट डिझाइन

फुलांच्या आकारातील पेंडंट असलेली सोन्याची चेन पारंपरिक आणि मॉडर्न लूकचा सुंदर मेळ साधते.

Gold Chain Designs

हार्ट शेप पेंडंट

खास व्यक्तीसाठी किंवा गिफ्ट म्हणून हार्ट शेप पेंडंट असलेली गोल्ड चेन निवडू शकता. हे डिझाइन तरुणींमध्ये लोकप्रिय आहे.

Pendant Chain Design

गोल्ड कॉइन पेंडंट

गोलाकार कॉइन डिझाइन असलेले पेंडंट पारंपरिक लूक देते. साडी, कुर्ती किंवा एथनिक आउटफिटसोबत हे सुंदर दिसते.

Pendant Chain Design

ओव्हल पेंडंट चेन

ओव्हल आकारातील पेंडंट चेन साधी असूनही स्टायलिश दिसते. ऑफिस किंवा छोट्या कार्यक्रमांसाठी हा डिझाइन पर्याय निवडता येतो.

Pendant Chain Design

स्टोन स्टडेड पेंडंट

सोन्यासोबत छोटे रंगीत किंवा डायमंडसदृश स्टोन असलेले पेंडंट चेनला आकर्षक लुक देतात. पार्टी किंवा फंक्शनसाठी हे डिझाइन योग्य ठरू शकते.

Pendant Chain Design

लक्ष्मी पेंडंट गोल्ड चेन

पारंपरिक दागिने आवडणाऱ्यांसाठी लक्ष्मी पेंडंट असलेली सोन्याची चेन आकर्षक पर्याय आहे. सण-समारंभात हा दागिना खास दिसतो.

Pendant Chain Design

Face Care: चेहरा फ्रेश दिसावा म्हणून रोज टॅल्कम पावडर लावता? मग, त्वचेवर होऊ शकतात हे ७ परिणाम

Face Care | Saam Tv
येथे क्लिक करा