Red Wine Saam Tv
लाईफस्टाईल

थांबा! तुम्हालाही Red Wine आरोग्यासाठी फायदेशीर वाटते? संशोधन काय सांगते जाणून घ्या

Red Wine Is Good For Health : अल्कोहोल आपल्या आरोग्यासाठी कसे हानिकारक आहे. अशा परिस्थितीत काही लोक रेड वाईनल हेल्दी पर्याय म्हणून ओळखली जाते.

कोमल दामुद्रे

Red Wine Side Effects :

नवीन वर्ष सुरु होण्यासाठी अवघे काही दिवस बाकी आहे. अनेकजण यावेळी पार्टी करतात. पार्टीमध्ये रेड वाइन पितात. रेड वाइनच्या आरोग्यविषयक काही फायद्याविषयी सांगणार आहोत.

परंतु, आपल्यापैकी अनेकांना माहितेय की, अल्कोहोल आपल्या आरोग्यासाठी (Health) कसे हानिकारक आहे. अशा परिस्थितीत काही लोक रेड वाईनल हेल्दी पर्याय म्हणून ओळखली जाते. पण ही रेड वाइन आरोग्यासाठी अधिक घातक आहे असे संशोधनातून सिद्ध झाले आहे.

बऱ्याच काळापासून लोक रेड वाइनला हेल्दी ड्रिंक म्हणून पाहातात. याशिवाय हृदयासाठी (Heart Care Tips) हानिकाराक नाही असे मानले जाते. मात्र नुकत्याच झालेल्या संशोधनातून असे सिद्ध झाले आहे की,रेड वाइन आरोग्यासाठी अधिक हानिकारक आहे. जाणून घेऊया त्याबद्दल सविस्तर

1. रेड वाइन हानिकारक

मिळालेल्या माहितीनुसार रेड वाइनचे धोके अधिक आहेत. यामुळे यकृतासह शरीरातील इतर अवयवांवरही परिणाम होतो. रेड वाइनसह इतर अल्कोहोल पिण्याचे यकृतावर परिणाम होताना दिसून आला आहे. ज्यामुळे फॅटी यकृत रोग, जळजळ आणि सिरोटिस सारख्या इतर आजारांच्या (Disease) समस्या निर्माण होऊ शकतात.

2. हृदयासाठी रेड वाइन किती वाईट?

रेड वाइनचा हृदयावर होणारा हानिकारक परिणामांबाबत अभ्यास करण्यात आला आहे. याचा हृदयाजवळील रक्तवाहिन्यांच्या रिसेप्टर्सवर परिणाम होतो. ज्यामुळे रक्तदाब राखण्यास मदत होते. रेड वाइनमुळे उच्च रक्तदाबाची समस्या निर्माण होऊ शकतो. तसेच यामुळे हृदयाची गती देखील वाढू शकते.

जर एखाद्या व्यक्तीला कार्डिओमायोपॅथी असेल, ज्यामध्ये हृदयवाहिन्या घट्ट झाले असेल. तर अल्कोहोलचे थोडेसे सेवन देखील शरीराचे नुकसान करु शकतो. अल्कोहोल कॉर्टिसॉल सारखे तणाव संप्रेरक वाढवते. ज्यामुळे हृदयाची गती आणि रक्तदाब दोन्ही वाढू शकतात.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT