Petrol Diesel Rate Today (10th September) Saam Tv
लाईफस्टाईल

Petrol Diesel Rate Today (10 September) : महाराष्ट्रातसह इतरही राज्यात घसरले पेट्रोलचे दर, जाणून घ्या तुमच्या शहरात किती?

Petrol Diesel Price : भारतात दररोज सकाळी 6 वाजता इंधनाचे दर सुधारले जातात.

Shraddha Thik

Petrol Diesel Price Today :

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत आज कोणताही बदल झालेला नाही. WTI क्रूड प्रति बॅरल $87.51 वर विकले जात आहे. त्याच वेळी, ब्रेंट क्रूड प्रति बॅरल $ 90.65 वर व्यापार करत आहे. देशातील तेल विपणन कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे नवीनतम दर जाहीर केले आहेत. भारतात दररोज सकाळी 6 वाजता इंधनाचे दर सुधारले जातात. जून 2017 पूर्वी दर 15 दिवसांनी किमतीत सुधारणा केली जात होती.

महाराष्ट्रात पेट्रोल (Petrol) 62 पैशांनी तर डिझेल 60 पैशांनी (Money) स्वस्त होत आहे. पंजाबमध्ये पेट्रोल 53 पैशांनी तर डिझेल 51 पैशांनी स्वस्त झाले आहे. राजस्थानमध्ये पेट्रोल 47 पैशांनी तर डिझेल 43 पैशांनी स्वस्त झालं आहे. उत्तर प्रदेशातही पेट्रोल आणि डिझेल 43 पैशांनी स्वस्त झाले आहे. हिमाचल प्रदेशात पेट्रोल 20 पैशांनी तर डिझेल 18 पैशांनी महागलं आहे. केरळमध्येही पेट्रोल आणि डिझेल महाग झाले आहे.

चारही महानगरांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर

दिल्लीत - पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 90.08 रुपये प्रति लिटर

मुंबईत - पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 106.31 रुपये प्रति लिटर

कोलकाता - पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर

चेन्नई - पेट्रोल 62.31 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर

या शहरांमध्ये किंमती किती बदलल्या

पुणे - पेट्रोल 106.54 रुपये आणि डिझेल 105.99 रुपये प्रति लिटर

ठाणे - पेट्रोल 105.74 रुपये आणि डिझेल 105.97 रुपये प्रति लिटर

औरंगाबाद - पेट्रोल 108 रुपये आणि डिझेल 107.01 रुपये प्रति लिटर

नाशिक - पेट्रोल 106.12 रुपये आणि डिझेल 106.77 रुपये प्रति लिटर

नागपूर - पेट्रोल 106.45 रुपये आणि डिझेल 106.27 रुपये प्रति लिटर

कोल्हापूर - पेट्रोल 106.06 रुपये आणि डिझेल 106.47 रुपये प्रति लिटर

अशा प्रकारे तुम्हाला आजची नवीन किंमत कळू शकते

तुम्ही एसएमएसद्वारे पेट्रोल डिझेलचे दररोजचे दर देखील जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलचे ग्राहक RSP आणि त्यांचा शहर (City) कोड 9224992249 वर पाठवून माहिती मिळवू शकतात आणि BPCL ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड टाइप करून 9223112222 वर एसएमएस पाठवून माहिती मिळवू शकतात. तर, HPCL ग्राहक HPPprice आणि त्यांचा शहर कोड 9222201122 वर पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : नव्या लाडकींना लाभ मिळणार का? पोर्टल कधी सुरू होणार? वाचा स्पेशल रिपोर्ट

Maharashtra Live News Update : सोमठाणा गावात स्मशानभूमी नसल्याने गावकऱ्यांनी प्रेत ठेवले थेट ग्रामपंचायतमध्ये

आंदोलनानंतर बँकांची मराठींसाठी मेगाभरती? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

Maharashtra Politics : निवडणुकीआधी अजित पवारांची ताकद वाढली, एकाचवेळी ४०० कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

Mumbai Crime : मुंबईत रिक्षा चोरांचा सुळसुळाट; ७ ऑटोरिक्षा रस्त्यावरून लंपास, पोलिसांकडून दोघांना अटक

SCROLL FOR NEXT