Numerology SAAM TV
लाईफस्टाईल

Numerology : 'या' तारखांना जन्मलेल्या व्यक्तींकडे असतो प्रचंड पैसा, कधीच चणचण भासत नाही

Rich People : आपल्या जन्म तारखेचा आपल्या आयुष्याशी मोठा संबंध असतो. अंकशास्त्रानुसार, कोणत्या तारखेला जन्मलेली लोक धनवान असतात जाणून घ्या.

Shreya Maskar

पैसा हा चांगले जीवन जगण्यासाठी खूप महत्त्वाचा असतो. अंकशास्त्रानुसार, विशिष्ट मूलांक असलेले लोक पैशांसाठी खूप भाग्यशाली असतात. ते पैशाच्या मागे नाही तर पैसा त्यांच्या मागे येतो. ज्या राशींचे स्वामी सूर्य, राहू, मंगळ, शुक्र असतात, त्याच्याकडे निर्णय घेण्याचे उत्तम कौशल्य असते. ज्यामुळे त्यांच्याकडे पैसा येतो आणि टिकतो. यामुळेच त्यांना आयुष्यात खूप यश मिळते. आज आपण अशाच व्यक्तींविषयी जाणून घेणार आहोत.

मूलांक ९

जर तुमचा जन्म ९, १८, २७ तारखेला झाला असेल तर, या अंकाच्या लोकांच्या कुंडलीत स्वामी मंगळ असतो. ही लोक परिणामांना घाबरत नाही. आपल्या निर्णयावर ते ठाम असतात. कोणत्याही परिस्थितीला न घाबरता सामोरे जातात.

मूलांक १, १०, १९, २८

१, १०, १९, २८ तारखेला जन्मलेले लोकांच्या कुंडलीत स्वामी सूर्य असतो. त्यामुळे या लोकांमध्ये नेतृत्व गुण असतात. या लोकांना यश आणि पैसा थोड्या उशिराने मिळतो. पण ते यश खूप मोठे असते.

मूलांक ५

ज्या लोकांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या ५, १४, २३ या तारखेला झाला असेल तर, पैशांच्या बाबतीत हे लोक खूप भाग्यशाली असतात. मूलांक ५ हा बुध ग्रहाचा असतो. या लोकांना अनेक आव्हानांना सामोरे जावे लागते, परंतु यांना यश देखील लवकर मिळते.

मूलांक १, १३, २२, ३१

ज्या लोकांचा जन्म १, १३, २२, ३१ तारखेला होतो त्यांचा स्वामी राहू असतो. राहूचा संबंध मानसिक आरोग्याशी असतो. यांची स्मरणशक्ती चांगली असते. या लोकांनी कठोर परिश्रम केल्यास त्यांना खूप कमी वेळात भरपूर संपत्ती मिळेल. तसेच करिअरमध्ये प्रगती देखील होईल.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: - सांगली जिल्ह्यात उस दराची पहिली ठिणगी

Local Body Election : भाजपकडून निवडणुकीचा मास्टरप्लान, सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; राणे, मोहोळ, मुंडेंकडे मोठी जबाबदारी

Maharashtra Tourism : महाराष्ट्रात लपलाय 'हा' भव्य-सुंदर पुरातन किल्ला, येणाऱ्या सुट्टीत येथे ट्रिप प्लान करा

Veen Doghatli Hi Tutena : समर-स्वानंदीचं लग्न मोडणार? 'वीण दोघांतली ही तुटेना'मध्ये मोठा ट्विस्ट, पाहा VIDEO

Pune : पुण्यात शिवसेना-भाजप संघर्ष? रासनेंचा धंगेकरांना अप्रत्यक्ष टोला; म्हणाले, घरातील खोडकर मुलांना घेऊन पुढे जायचं

SCROLL FOR NEXT