Weight Gain Diet Saam Tv
लाईफस्टाईल

Weight Gain Diet : कितीही खाल्लं तरी अंगाला लागत नाही, वजन वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहात? तज्ज्ञांकडून जाणून घ्या

खाल्लं किंवा प्यायलेल अंगाला न लागणे याची अनेक कारणं असू शकतात.

कोमल दामुद्रे

Weight Gain Diet : आपण आपल्या थाळीमध्ये अनेक प्रकारच्या व्यंजनांना सामील करतो. ज्या पदार्थांमुळे आपल्या शरीराला पूर्णपणे पोषण मिळते पदार्थ ते पदार्थ आपण खातो. परंतु, काही लोकांना खाल्लेलं अंगाला लागत नाही.

ते अंगाने अतिशय बारीक असतात. खाल्लं किंवा प्यायलेल अंगाला न लागणे याची अनेक कारणं असू शकतात. त्या कारणांमुळे आपल्याला हे माहित होईल की तुम्ही जी डाएट फॉलो करत आहात ती तुमच्या बॉडीसाठी काम करत नाही आहे.

1. माझी डाईट चांगली आहे, परंतु खाल्लेले शरीराला लागत नाही. अशातच डाएटमध्ये कोणत्या पदार्थांचे सेवन केले पाहिजे ?

वरिष्ठ गॅस्ट्रोएन्टेरोलोजिस्ट डॉक्टर रवींद्र काळे यांनी सांगितले की, अपचन किंवा कुअवशोषण निर्माण करणाऱ्या एखाद्या जुन्या आजारापासून (Disease) वाचण्यासाठी तुम्हाला कोणत्यातरी विशेषतज्ज्ञांकडून माहिती घेतली पाहिजे. एक संतुलित आहार सुरू करा ज्यामध्ये पर्याप्त प्रमाणात प्रोटीन शामिल असेल. त्याचबरोबर खराब अन्नाचे सेवन केल्यामुळे अन्नपचण्यास जास्त वेळ लागतो. म्हणूनच तुम्ही बाहेरचे जेवण आणि जंक फूड खाण्यापासून स्वतःला थांबवले पाहिजे. जर तुम्ही तरुण असाल तर वेट ट्रेनिंग सोबत दररोज व्यायाम करणे सुरू करा. तुमचं वय 40 वर्षांपेक्षा जास्त असेल तर व्यायाम करण्याआधी हृदयसंबंधी समस्या आहेत की नाही याची पडताळणी करून घ्या.

2. दिवसामधून किती वेळा जेवले पाहिजे :

दिवसभरातून एक किंवा दोन वेळा (Time) खाल्ल्यावर शरीराचे मेटाबोलिझम कमजोर पडू शकते. त्यामुळे दिवसभर थोड थोड खात राहिले पाहिजे. असं केल्याने तुमचे शरीर तुमच्या चरबीला चांगल्या पद्धतीने बर्न करेल.

Food

3. पटापट जेवल्याने काय होते ?

पटापट जेवल्याने खाल्लेले अन्न (Food) लवकर पचते आणि तुम्हाला पुन्हा भूक लागते. असं केल्याने तुमच्या शरीरामध्ये अनेक प्रकारचे आजार होऊ शकतात. ज्यामधील सर्वात मोठी समस्या म्हणजे ती लठ्ठपणा.

4. स्वस्थ शरीरासाठी कोणती डाएट (Diet) घेतली पाहिजे :

हेल्दी डायट घेतल्याने कॅन्सर, लठ्ठपणा, हृदयरोग यांसारख्या आजारांपासून तुम्ही दूर राहू शकता. अशा पद्धतीच्या डायटमध्ये हेल्दी फॅक्ट, कार्ब, शुगर, प्रोटीन आणि सोडियम ची मात्रा बॅलन्स फॉर्ममध्ये असते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ambadas Danve : बंडखोर विरुद्ध निष्ठावंत असा हा लढा आहे; अंबादास दानवेंचा महायुतीवर हल्लाबोल

Maharashtra Assembly Election : आबांचा विरोधक मुलाशी लढणार, तासगावमध्ये २ पाटलांमध्ये काँटे की टक्कर

Maharashtra News Live Updates: ३ दिवसांपासून शिंदे शहांच्या दारात, शिवसेना नावाला कलंक लावला - संजय राऊथ

Jalna News : जालन्यातील धांडेगावचे ग्रामस्थ टाकणार मतदानावर बहिष्कार; रस्त्याच्या प्रश्नासाठी ग्रामस्थ आक्रमक

Government Job: समाज कल्याण आयुक्तालयात नोकरीची संधी; २१९ जागांवर भरती; पात्रता काय? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT