New Year Party 2024 Saam Tv
लाईफस्टाईल

New Year Party 2024 : हाऊस पार्टीचा प्लान करताय? घरच्या घरी झटपट बनणाऱ्या Snacks ची लिस्ट एकदा पाहाच

House Party Snacks List : तुम्ही देखील तुमच्या मित्रपरिवारासोबत किंवा फॅमिलीसोबत हाऊस पार्टी करण्याचा प्लान करत असाल आणि नवीन वर्षाचा आनंद लुटायचा असेल तर हे स्नॅक्स तुम्ही झटपट बनवू शकता. जर तुम्ही व्हेज खाणार असाल तर हे स्नॅक्स पर्याय बेस्ट आहेत.

कोमल दामुद्रे

House Party Plan :

नवीन वर्षाच्या स्वागतासाठी अनेकजण सज्ज आहेत. यासाठी अनेकांनी अनेक प्रकारचे प्लान केले आहेत. काही बाहेर जाण्यासाठी बुकिंग केली आहेत तर काही मित्रांसोबत आपली पार्टी एन्जॉय करतील.

यापैकी अनेकांनी हाऊस पार्टी करण्याचा प्लानही केला असेल. जर तुम्ही देखील तुमच्या मित्रपरिवारासोबत किंवा फॅमिलीसोबत हाऊस पार्टी (party) करण्याचा प्लान करत असाल आणि नवीन वर्षाचा आनंद लुटायचा असेल तर हे स्नॅक्स तुम्ही झटपट बनवू शकता. जर तुम्ही व्हेज खाणार असाल तर हे स्नॅक्स पर्याय बेस्ट आहेत.

1. स्टफ्ड मशरुम

नवीन वर्षाच्या पार्टीमध्ये तुम्ही स्टफ्ड केलेले मशरुम ट्राय करु शकता. या डिशला तुम्ही तुमच्या मेन्यू कार्डमध्ये अॅड करु शकता. आपल्या घरी येणाऱ्या पाहुण्यांसाठी हा बेस्ट पर्याय आहे.

2. मसाला पापड

न्यू इअरच्या (New Year) पार्टीमध्ये तुम्ही मसाला पापड ट्राय करु शकता. जर चटपटीत आणि मसालेदार पदार्थ ट्राय करायचे असेल तर ५ ते १० मिनिटांत तुम्ही बनवू शकता.

3. ब्रेड पिझ्झा

पार्टीमध्ये तुम्ही ब्रेड पिझ्झा ट्राय करु शकता. हे बनवायला थोडे अवघड वाटत असले तरी तुम्ही यामध्ये ट्विस्ट आणून चांगली रेसिपी (Recipes) बनवू शकता.

4. ड्राय व्हेज मंच्युरियन

ही रेसिपी बनवायला अगदी सोपी आहे. नवीन वर्षाच्या पार्टी स्नॅक्समध्ये तुम्ही या पदार्थाला ट्राय करु शकता. ड्राय व्हेज मंच्युरियन ही अनेकांची आवडती रेसिपी आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : पुण्यात शिवसेना आणि पतित पावन संघटनेची होणार युती

Monday Horoscope: पैशाची महत्वाची कामं पार पडतील, शिव उपासना लाभाची ठरेल; वाचा राशीभविष्य

Maharashtra Politics: ठाकरे कुटुंबियांची सुरक्षा धोक्यात? मातोश्री'बाहेर ड्रोनच्या घिरट्या

धक्कादायक! 300 प्रवाशांना घेऊन जाणारे जहाज समुद्रात बुडाले, शेकडो बेपत्ता

Forest Department Fails To Control Leopard: बिबट्याची दहशत, प्रशासनाचं अपयश, स्वरक्षणासाठी गळ्यात खिळ्यांचे पट्टे

SCROLL FOR NEXT