Nag Panchami Wishes  Saam tv
लाईफस्टाईल

Nag Panchami Wishes 2025 : नागपंचमीनिमित्त तुमच्या प्रियजनांना द्या भक्तीमय शुभेच्छा

Nag Panchami Wishes : नागपंचमीनिमित्त प्रियजनांना भक्तीमय शुभेच्छा द्यायच्या आहेत. वाचा खास संदेश

Vishal Gangurde

Happy Nag Panchami Wishes : देशभरात उद्या मंगळवारी नाग पंचमी साजरी केली जाणार आहे. भगवान शंकरासोबत नागदेवतेची पूजा होईल. नागपंचमीनिमित्त तुमच्या प्रियजनांना शुभेच्छा द्यायला विसरू नका.

प्रिजजनांसाठी खास शुभेच्छा संदेश

नागदेवतेच्या कृपेने तुमचं आयुष्य सुख, समृद्धी आणि आरोग्याने भरले जावो. नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!

नागपंचमीच्या पवित्र दिवशी, तुमच्यावर संकटांचा सापही फिरकू नये! नागपंचमीच्या शुभेच्छा!"

शुभ नागपंचमी! जीवनात प्रेम, श्रद्धा आणि शांती नांदो. हीच आमची नागदेवतेच्या चरणी प्रार्थना."

सर्पराजाच्या आशीर्वादाने तुमचं आयुष्य सुफळ, संपूर्ण आणि आनंदमय होवो! नागपंचमीच्या शुभेच्छा!

तुम्हाला धन, वैभव, आरोग्य, आणि मनःशांती लाभो...! आजचा नागपंचमीचा पवित्र दिवस मंगलमय ठरो."

नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेचा आशीर्वाद तुमच्या आयुष्यावर सदैव राहो. तुम्हाला नागपंचमीच्या शुभेच्छा!"

नागपंचमीच्या दिवशी संकट दूर जावोत. तसेच तुमचं जीवन आनंदाने फुलून जावो!

नागदेवतेचं आशीर्वाद सदैव तुमच्यावर राहो. तुमचं कुटुंब आरोग्यवान आणि सुखी राहो. याच नागपंचमीच्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा!"

नागपंचमीच्या दिवशी तुमच्या जीवनातील सर्व अडचणी नाहीशा होवोत. तसेच तुमचं आयुष्य सदैव सुरक्षित राहो. नागपंचमीच्या मंगलमय शुभेच्छा!"

पूजेचा मुहूर्त काय?

देशभरात नागपंचमी सण यंदा मंगळवारी, २९ जुलै २०२५ रोजी साजरी होणार आहे. नागदेवतेचा पूजेचा शुभ मुहूर्त सकाळी ५.४१ ते ८.२३ दरम्यान असणार आहे. आजच्या दिवशी नागदेवतेला दूध, हळद, फुले अर्पण करून मंत्र जप करावा लागेल. तसेच आज मंगळवारी नागपंचमी पूजा केल्याने कालसर्प दोषाचा नकारात्मक प्रभाव कमी होतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Medha Rana: बॉर्डर २ मध्ये झळकणारी मेधा राणा कोण? जाणून घ्या

Pune Rave party Case : प्रायव्हेट व्हिडिओ व्हायरल, एकनाथ खडसे यांच्याकडून गंभीर आरोप; पुणे पोलीस आयुक्तांकडून स्पष्टीकरण

Raigad : रायगडमध्ये मासेमारी बंदीच्या आदेशाचे उल्लंघन! 38 मच्छिमारांवर कारवाई | VIDEO

दह्यासोबत हे पदार्थ चुकूनही खाऊ नका, फूड पॉयझनचा असतो धोका

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं भाषण सुरू, मंचावर भाजप नेत्याच्या डुलक्या; व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT