Manasvi Choudhary
नाग पंचमी हा सण सर्वत्र मोठ्या उत्साहाने साजरा करतात.
नाग पंचमीला विशेष नागदेवतेची पूजा केली जाते.
या दिवशी दारात रांगोळी काढल्याने घरातील वातावरण आनंदी राहील.
नाग पंचमी सणानिमित्त तुम्ही खास नागाची डिझाईन काढा.
सिंपल डिझाइनमध्ये तुम्ही अश्या पद्धतीने रांगोळी काढू शकता.