Manasvi Choudhary
श्रावणातील पहिला सण म्हणजे नाग पंचमी.
श्रावण महिन्यातील शुक्ल पंचमीला नाग पंचमी साजरी केली जाते.
नाग पंचमीला नागदेवताची पूजा केली जाते.
नाग पंचमीच्या दिवशी शिवलिंगावर दही अर्पण करा.
महादेवाला मध खूप आवडते यामुळे शिवलिंगावर मध अर्पण केल्याने आर्थिक अडचणी दूर होतात.
शिवलिंगावर गंगाजल अर्पण केल्याने मानसिक शांतता मिळते.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.