Manasvi Choudhary
हिंदू धर्मात प्रत्येक सणाला महत्व आहे.
श्रावणातील पहिला सण म्हणजे नाग पंचमी.
श्रावण महिन्यातील शुक्ल पंचमीला नाग पंचमी साजरी केली जाते.
नाग पंचमीला नागदेवताची पूजा केली जाते.
नाग पंचमीला लवकर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्रे परिधान करा.
यानंतर देवघरात किंवा घराच्या प्रवेश द्वाराजवळ नागदेवतेची आकृती तयार करा.
नागदेवतेचा फोटो लावून पूजन करा.
नागदेवतेस दूध, जल अर्पण, धूप, दीप नैवेद्य दाखवा.
शेवटी आरती करून नाग पंचमीची कथा ऐकावी किंवा वाचावी.
नाग पंचमीला खीर आणि साखरभात पारंपारिक नैवेद्य दाखवा.