Green Bangles Design: श्रावणात महिलांनी हातात घाला हिरव्या बांगड्या, सौंदर्य येईल खुलून

Manasvi Choudhary

पवित्र महिना

श्रावण महिना हा आनंदाचा पवित्र महिना मानला जातो.

Shravan | Social Media

पारंपारिक साजश्रृंगार

श्रावणात महिला पारंपारिक साजश्रृंगार करतात.

Green Bangles Design | Social Media

हिरव्या बांगड्या

श्रावणात महिलांनी हिरव्या बांगड्या घालणं शुभ मानले जाते.

Green Bangles Design | Social Media

बांगड्या डिझाइन्स

या डिझाईन्सच्या हिरव्या बांगड्या तुम्ही घालू शकता यामुळे तुमचा लूक सुंदर दिसेल.

Green Bangles Design | Social Media

मखमली बांगड्या

मखमली हिरव्या बांगड्याच्या डिझाईन्स महिलांच्या हातावर उठून दिसतील.

Green Bangles Design | Social Media

सोनेरी ठसे बांगड्या

हिरव्या काचेच्या बांगड्यांमध्ये सोनेरी ठसे असलेल्या बांगड्या आकर्षक दिसतात.

Green Bangles Design | Social Media

मॅचिंग बांगड्या

हिरव्या बांगड्यामध्ये तुम्ही साडीला मॅचिंग रंगाच्या बांगड्या देखील घालू शकता.

Green Bangles Design | Social Media

next: Kartoli Bhaji Recipe: श्रावणात करटोलीची भाजी कशी बनवायची?

येथे क्लिक करा...