Manasvi Choudhary
श्रावण महिन्याला सुरूवात झाली असून आहार पद्धती देखील बदलली आहे.
श्रावण महिन्यात शाकाहारी भाज्या खाल्ल्या जातात.
श्रावणात करटोली भाजी बाजारात प्रचंड मागणी असते.
करटोली भाजी स्वच्छ धुवून भाजीचे गोलाकार चकत्या करा.
कढईत तेल, कांदा आणि टोमॅटो परतून करटोली भाजी वाफवून घ्या.
गॅसवर दुसऱ्या बाजूला कढईत तेल, हळद, मसाला, धनापावडर, जिरे पावडर, शेंगदाण्याचा कूट टाकून वाफवलेली करटोली मिक्स करा.
पाच मिनिटे भाजी चांगली शिजवून घ्या. अशाप्रकारे भाकरीसोबत करटोली भाजी खाण्यासाठी तयार होईल.