Manasvi Choudhary
श्रावण महिन्यात शुक्ल पंचमीला नाग पंचमी हा सण साजरा केला जातो.
नाग पंचमीला नाग देवतेची पूजा केली जाते.
नाग पंचमीच्या दिवशी महिला उपवासाचे व्रत करतात.
असं मानलं जातं नाग पंचमीचा उपवास हा भावासाठी केला जातो.
मात्र तुम्हाला माहितीये नाग पंचमीचा उपवास भावासाठी का करतात? तर मग जाणून घेऊया.
पौराणिक कथेनुसार, सत्तेतरी नावाची एक देवी होती. तिच्या भावाचे नाव सत्तेश्वर होते.
सत्तेश्वराचा मृत्यू नागपंचमीच्या आदल्या दिवशी झाला होतो.
भावाच्या विरहात बुडालेल्या सत्तेश्वरी देवीला नागाच्या रूपात तिच्या भावाचे दर्शन झाले.
तेव्हापासून सत्तेश्वरी नागाची पूजा करून त्यालाच आपला भाऊ मानते.