Manasvi Choudhary
हिंदू धर्मात श्रावण महिन्याला पवित्र महिना मानला जाते.
आज श्रावणातला पहिला सोमवार आहे.
श्रावणातील सोमवारला विशेष महत्व आहे.
श्रावणातील सोमवारी शंकराची पूजा केली जाते.
महिला श्रावणात उपवासाचे व्रत करतात.
श्रावणातल्या पहिल्या सोमवारी तांदूळ ही शिवामूठ वाहावी.
श्रावणी सोमवारी सकाळी लवकर उठून स्नान करावे. या दिवशी महादेव शिवशंकराचे ध्यान करावे.