Manasvi Choudhary
आज २८ ऑगस्ट श्रावणातला पहिला सोमवार आहे.
श्रावणात भगवान शंकराची पूजा केली जाते.
विवाहित स्त्रियादेखील श्रावणाच्या सोमवारी शंकराची पूजा करतात.
श्रावणाच्या पहिल्या सोमवारी भगवान शंकराला केशरयुक्त दूध अर्पण करा.
श्रावणी सोमवारी तुम्ही शंकराला उसाच्या रसाचा अभिषेक करा.
महादेवाला दूध व गंगाजलाने अभिषेक केल्यास तुमची आर्थिक अडचण दूर होईल.
शंकराला चंदनाचा लेप लावल्याने आरोग्य चांगले राहील.
श्रावणी सोमवारी पांढऱ्या वस्तूचे दान करा.