Manasvi Choudhary
श्रावण महिन्यातील पहिला सण म्हणजे नागपंचमी.
श्रावण महिन्यातील पंचमी तिथीला महत्व आहे. या दिवशी नाग देवतेची पूजा केली जाते.
नागदेवतेची पूजा केल्याने दु:ख दूर होते व सकारात्मकता वाढते.
नाग पंचमी श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षातील पंचमी तिथीला साजरी केली जाते.
यावर्षी २९ जुलै २०२५ ला नागपंचमी हा सण साजरा होणार आहे.
नागपंचमीच्या पूजेसाठी शुभ मुहूर्त सकाळी ०५:४१ ते ०८:२३ पर्यंत असेल.