Manasvi Choudhary
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे.
उद्धव ठाकरे यांचा जन्म २७ जुलै १९६० मध्ये झाला.
दादरच्या बालमोहन विद्यामंदिर येथून उद्धव ठाकरे यांनी शिक्षण घेतले.
ग्रॅज्यूएटचं शिक्षण उद्धव ठाकरे यांनी मुंबईच्या सर जे. जे. कला महाविद्यालयातून घेतलं आहे.
उद्धव ठाकरे यांना फोटोग्राफी, चित्रकलेची प्रचंड आवड आहे.
उद्धव ठाकरे यांच्या हस्ते 2010 मध्ये 'महाराष्ट्र देशा' आणि 2011 मध्ये 'पहावा विठ्ठल' या पुस्तकांचे प्रकाशन झाले.