Manasvi Choudhary
रेव्ह पार्टीमुळे कायमच विविध क्षेत्रातली मंडळी चर्चेत राहिली आहेत.
मात्र तुम्हालाही रेव्ह पार्टी म्हणजे काय? माहितीये का?
रेव्हपार्टीज या अत्यंत छुप्या पद्धतीने आयोजित करण्यात आलेल्या पार्टी असतात.
रेव्ह पार्टीमध्ये खासकरून अंमली पदार्थ, डान्स, म्युझिक शो यांचा समावेश असतो.
रेव्ह पार्टी म्हणजे दारू, ड्रग्ज, नशेचे इतर पदार्थ यासोबत डान्स करण्याची मज्जा असते.
ही पार्टी कुठेही खुल्या परिसरात होत नाही. रेव्ह पार्टीची माहिती कोणालाही नसते.
ही पार्टी कधी कुठे कशी होणार आहे याची माहिती फक्त ठराविक लोकांनाच असते.
हायप्रोफाईल मॉडेल्स,फॅशन क्षेत्रातले लोक, सेलिब्रिटी यांची रेव्ह पार्ट्यांना उपस्थिती असते.