Manasvi Choudhary
रोहिणी खडसे या भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या द्वितीय कन्या आहेत.
रोहिणी खडसे या जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातील कोठली येथे राहतात.
रोहिणी खडसे यांनी वकिलीचे शिक्षण घेतेल आहे. रोहिणी खडसे यांनी मुंबई विद्यापीठातून शिक्षण घेतले आहे.
रोहिणी खडसे यांचा विवाह प्राजंल खेवलेकर यांच्याशी झाला आहे.
२०१९ मध्ये रोहिणी खडसे यांनी राजकरणात प्रवेश केला.
वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत रोहिणी खडसे यांनी राजकरणात आपली छाप उमटवली आहे.
रोहिणी खडसे या संत मुक्ताई साखर कारखान, घोडसगाव या कारखान्याची संचालक आहेत.