Manasvi Choudhary
खराडी हे पुण्यातील प्रसिद्ध शहर आहे.
खराडीचा इतिहास फार जुना आहे.
खराडी हे नाव कसं पडलं? हे आज आपण वेबस्टोरीच्या माध्यमातून जाणून घेऊया.
पुण्यातील खराडी शहाराला जुना ऐतिहासिक वारसा आहे.
इतिहासानुसार, या भागातील मातीचा रंग लालसर खारयुक्त असल्याने खराडी हे नाव पडलं असल्याची माहिती आहे.
नंतरच्या काळात खराडी शहराचा मोठा कायापालट झाला आहे.
मोठमोठ्या कंपन्या, औद्योगिक क्षेत्र, आयटी पार्क खराडी शहरात आहेत.