Men's Skin Care Tips Saam Tv
लाईफस्टाईल

Men's Skin Care Tips : दाढी करणे आवश्यक आहे का? जाणून घ्या कारणं अन् आठवड्यातून किती वेळा दाढी करावी

Skin Care Tips : बहुतेक मुलं किंवा पुरूष हे वेगवेळ्या स्टाईलने दाढी करतात आणि सेलेब स्टाईल फॉलो करतात.

Shraddha Thik

Men's Grooming Tips :

आजच्या काळात तरूणाईमध्ये दाढी वाढवणे हे ट्रेंडिंग आहे. तरुणाईला दाढी ठेवून स्टाईलिश लुक करायला आवडते. बहुतेक मुलं किंवा पुरूष हे वेगवेळ्या स्टाईलने दाढी करतात आणि सेलेब स्टाईल फॉलो करतात.

काही लोकांना दाढी न करता ती मोठी करणे जास्त आवडते. दाढी वाढवणे किंवा ती स्टाईलीश पद्धतीने कापणे हे ट्रेंडमध्ये आहे. परंतू दाढी करणे हे महत्त्वाचे आहे का? जर कोणी दाढी केली नाही तर त्याचा त्वचेवर (Skin) परिणाम होईल का? असा विचार तुम्ही कधी केला आहात का, चला तर मग जाणून घेऊया दररोज दाढी करणे आवश्यक आहे.

दाढी करणे आवश्यक आहे का?

दाढी करणे हे अत्यंत महत्वाचे आहे. कारण दाढी केल्याने त्वचेवर साचलेली घाण साफ (Clean) होते. यामुळे तुमच्या त्वचेला श्वास घेण्याची संधी मिळते आणि त्वचा आतून उजळते. याशिवाय, ते त्वचेचे छिद्र आतून उघडतात आणि नंतर पिंपल सारख्या समस्या टाळण्यास मदत होते. त्यामुळे चेहऱ्याची त्वचा निरोगी ठेवायची असेल तर नक्कीच शेविंग करा.

दररोज दाढी करणे आवश्यक आहे का?

दररोज दाढी करणे आवश्यक नाही. कारण रोज सकाळी (Morning) त्वचेवर ब्लेड चालवल्याने काही प्रमाणात नुकसान होऊ शकते. यामुळे त्वचा कोरडी आणि डी-हायड्रेट होऊ शकते. याशिवाय, तुमच्या चेहऱ्यावर त्यामुळे सतत खाज आणि जळजळ जाणवू शकते. त्यामुळे तुम्ही दररोज दाढी करणे टाळावे.

आठवड्यातून किती वेळा दाढी करावी?

आठवड्यातून किमान 3 वेळा दाढी करणे आवश्यक आहे. कारण ते स्वच्छतेसाठी चांगले असते आणि त्यामुळे त्वचेला इजा होणार नाही. तसेच त्वचा निरोगी राहते आणि तुमचा चेहराही चमकदार राहतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IMD Rain Alert : महाराष्ट्रातील कोकण, विदर्भ, मराठवाडासह देशभरात ७ दिवस मुसळधार पावसाचा इशारा

Hindi Language Controversy: मला मराठी येत नाही, ताकद असेल तर महाराष्ट्रातून हाकलून द्या; केडियानंतर राज ठाकरेंना अभिनेत्याचं ओपन चॅलेंज

Maharashtra Politics : राज ठाकरे संपूर्ण भाषणात कुठेही 'ते' वाक्य बोलले नाही; एकनाथ शिंदेंच्या बड्या नेत्याचा थेट मुद्द्याला हात

Navi Mumbai - Kalyan: नवी मुंबईहून कल्याणला चुटकीसरशी पोहोचता येणार, वाहतूक कोंडीची कटकटच संपणार

Pregnancy Care : गरोदरपणात महिला मंदिरात जाऊ शकतात का?

SCROLL FOR NEXT