Mangal Gochar Saam tv
लाईफस्टाईल

Mangal Gochar : मंगळ ग्रहाचे धनु राशीत संक्रमण! या राशींना भासणार पैशांची चणचण, नवीन वर्षात येईल मोठं संकट

Mangal In Kundali : ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह त्याच्या विशिष्ट वेळेनुसार आपली राशी बदलत असतो. त्यामुळे त्याचा शुभ आणि अशुभ असा परिणाम पाहायला मिळतो. २७ डिसेंबरला मंगळ ग्रह धनु राशीत प्रवेश करणार आहे.

कोमल दामुद्रे

Mangal Gochar In Dhanu 2023 :

ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह त्याच्या विशिष्ट वेळेनुसार आपली राशी बदलत असतो. त्यामुळे त्याचा शुभ आणि अशुभ असा परिणाम पाहायला मिळतो. २७ डिसेंबरला मंगळ ग्रह धनु राशीत प्रवेश करणार आहे.

या संक्रमणामुळे बाराही राशींवर परिणाम होईल. यापैकी काही राशींच्या लोकांना त्याचा मोठा लाभ होऊ शकतो. मंगळ हा ग्रह युद्ध, हिंसा आणि रक्ताचा कारक मानला जातो. त्यामुळे काही राशींनी सावधगिरी बाळगायला हवी. या संक्रमणाचा काही राशींवर (Rashi) शुभ तर काहींवर अशुभ प्रभाव पडेल. जाणून घेऊया सविस्तर.

1. मेष

मेष राशीचा स्वामी मंगळ आहे. मंगळाचे संक्रमण अनेकांना लाभ देईल. या लोकांना व्यवसायात यश मिळेल. आर्थिक (Money) अडचणींना सामोरे जावे लागेल. मेहनतीचे फळ देखील मिळणार आहे. उत्साह आणि कामाच्या बाबतीत ऊर्जा वाढेल. कुटुंबात (Family) सुख-शांती नांदेल.

2. तूळ

मंगळाच्या राशीतील बदलामुळे तुळ राशींच्या लोकांना फायद्यासह नफा सहन करावा लागणार आहे. नशिबाची साथ मिळेल. नवीन वर्षात अनेक अडचणी येतील. प्रेमी जोडप्यांचे (Partner) विवाह जुळतील. जोडीदारासोबत एकत्रित वेळ घालवाल. मालमत्तेतून लाभ होईल.

3. वृश्चिक

वृश्चिक राशीच्या लोकांना मंगळ खूप शुभ फल देणार आहे. या राशीचा स्वामी मंगळ असल्याने आर्थिक चणचण भासेल. खोटे बोलणे टाळा त्यामुळे संकटात सापडाल. चांगली बातमी मिळेल. कामात प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. आरोग्याची काळजी घ्या.

टीप : येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : नागपुरात भीषण अपघात, मित्राचा वाढदिवसाच्या सेलिब्रेशनला जाताना दोन तरुणांचा मृत्यू

Maharashtra Politics: सुप्रीम कोर्टाबाहेर दोन्ही शिवसेनेत ड्रामा, राऊतांसोबत बोलता बोलता देसाई म्हस्केंकडे गेले; पुढे काय घडलं? VIDEO चर्चेत

मुलं ही पालकांची मालमत्ता नाहीत! हायकोर्टाचा ऐतिहासिक निर्णय; पालकांनो हे नक्की वाचा

Mumbai : दादरच्या पॉश एरियात भयंकर प्रकार! प्रसिद्ध मॉलमध्ये स्पा सेंटरच्या नावाखाली देहविक्री, ६ तरुणी नको त्या अवस्थेत आढळल्या

Tharala Tar Mag! : "सगळे पुरावे खोटे..."; अर्जुननं कोर्टात बाजी पलटली, सायलीला निर्दोष सिद्ध करण्यासाठी लढवली अनोखी शक्कल| VIDEO

SCROLL FOR NEXT