Makar Sankranti 2024 Saam Tv
लाईफस्टाईल

Makar Sankranti 2024 : मकर संक्रांतीच्या दिवशी घराच्या या दिशेला ठेवा ही वस्तू, पैशांची कमतरता होईल दूर; लखपती व्हाल

Makar Sankranti 2024 Horoscope : जानेवारी महिन्यातील पहिला आणि महत्त्वाचा सण मकर संक्रांती. यंदा ही संक्रांती १५ जानेवारीला संपूर्ण भारतात साजरी केली जाईल. हा सण हिंदू धर्मात सर्वात खास सण मानला जातो.

कोमल दामुद्रे

Makar Sankranti Upay 2024 :

जानेवारी महिन्यातील पहिला आणि महत्त्वाचा सण मकर संक्रांती. यंदा ही संक्रांती १५ जानेवारीला संपूर्ण भारतात साजरी केली जाईल. हा सण हिंदू धर्मात सर्वात खास सण मानला जातो.

मकर संक्रांतीच्या (Makar Sankranti) दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो म्हणून त्याला मकर संक्रांती असे म्हटले जाते. मकर संक्रांतीच्या दिवशी विधीनुसार सूर्य देवाची पूजा केल्याने अनेक लाभ होतात. या दिवशी स्नान आणि दान करण्याचे खूप महत्त्व आहे.

या दिवशी सूर्याला विधीपूर्वक अर्घ्य दिल्याने मनुष्याला संकटांपासून मुक्ती मिळते. या दिवशी दानला अधिक महत्त्व असते. ज्यामुळे शुभ फले मिळतील. वास्तुशास्त्रानुसार या दिवशी घराच्या पूर्व दिशेला पितळाच्या सूर्यदेवाची प्रतिमा ठेवल्याने घरात (Home) सुख-समृद्धी येते. जाणून घेऊया इतर फायदे

मकर संक्रांतीला घराच्या पूर्व दिशेला पितळाच्या सूर्यदेवाची प्रतिमेसोबत त्यात ७ घंटा टांगलेल्या असणे आवश्यक आहे. त्यातून निघणारा उ हा आवाज ऐकणे आवश्यक आहे. असे केल्याने शुभ फले मिळतील. सूर्याची प्रतिमा लावताना लाल धाग्याचा वापर करा.

घरात पितळेचा सूर्य लावल्याने आर्थिक (Money) समस्यांपासून सुटका होते. तसेच या दिवशी स्नान आणि दान करणे अधिक महत्त्वाचे आहे. म्हणून सकाळी स्नान करुन कलशात पाणी घेऊन त्यात गुलाबाची पाने घाला. सूर्यमंत्र किंवा गायत्रीमंत्राचा उच्चार करुन सूर्य देवाला अर्घ्य द्या.

टीप : येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Government: शेतकऱ्यांसाठी गुडन्यूज; रस्त्यावरून होणारी कटकटी अन् भांडणं मिटणार, शेतापर्यंत होणार रस्ता

Maharashtra Politics : राज्यात पुन्हा भूकंप; दसऱ्यानंतर ठाकरे गट फुटणार? VIDEO

Parenting Tips: पालकांनी मुलांना दररोज 'हे' प्रश्न विचारलेच पाहिजे?

Heart Attack : सोमवारीच का होतो हार्टवर अटॅक, संशोधनातून नेमकं काय समोर आलं? VIDEO

Dharashiv : ST प्रवाशांचा जीव धोक्यात; महामंडळाच्या प्रमुख अधिकाऱ्यांकडूनच विभागाचा कारभार उघड

SCROLL FOR NEXT