Maharashtra Din 2026 Wishes google
लाईफस्टाईल

Maharashtra Din 2026 Wishes: जय जय महाराष्ट्र माझा! प्रियजनांना पाठवा हे खास मेसेज; मराठी, हिंदी, इंग्रजी WhatsApp स्टेटस वाचा एका क्लिकवर

Maharashtra Day 1 May 2026: 1 मे महाराष्ट्र दिनानिमित्त खास मराठी, हिंदी आणि इंग्रजी शुभेच्छा तुम्हाला या बातमीत एकाच ठिकाणी वाचायला मिळतील. तुम्ही हे मेसेज, फोटोज सोशल मीडियावर शेअर करु शकता.

Sakshi Sunil Jadhav

प्रत्येकाला आपल्या देशावर प्रेम असतं. त्याचप्रमाणे १ मे रोजी महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन साजरा जातो. दरवर्षी महाराष्ट्र दिन हा मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा केला जातो. ठिकठिकाणी मोठे सोहळे आयोजित केले जातात आणि पारंपारिक पद्धतीत सेलिब्रेशन केलं जातं. त्यातही सोशल मीडियावर सण साजरे करण्याचा आता ट्रेंड केला जातो. त्यामध्ये वेगवेगळ्या गाण्यांवर स्टेटस ठेवला जातो. शुभेच्छा दिल्या जातात. पुढे आपण Whatsapp Status, Facebook Images वर ठेवण्यासाठी खास विशेष जाणून घेणार आहोत.

महाराष्ट्र दिनाच्या मराठी शुभेच्छा (maharashtra din wishes in marathi)

१. दिल्लीचेही तथ्त राखितो

महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा,

गर्जा महाराष्ट्र माझा

महाराष्ट्र दिनाच्या मन: पूर्वक शुभेच्छा

२. महाराष्ट्राची यशोगाधा, महाराष्ट्राची शौर्य कथा

पवित्र माती लावू कपाळी, धरणी मातेच्या चरणी माथा...

महाराष्ट्र दिनाच्या मन: पूर्वक शुभेच्छा

३.

पैठणचे प्रेम अमित

देश कोकणा...

पंढरीस ये विदर्भ देवदर्शना...

अजरामर ऐक्यभाव येश दृढमती...

महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

४. स्वराज्यतोरण चढे

गर्जती तोफांचे चौघडे

मराठी पाऊल

पडते पुढे!

महाराष्ट्र दिनाच्या मन: पूर्वक शुभेच्छा...

५. ही भूमी महाराष्ट्राची, शेतकऱ्यांची,

कामगारांची इथे हो बुद्धिमंत रमले,

श्रमिक हो एकसंघ झाले

गाऊया एकजुटीचा मंत्र सारे हो!

महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा

1 May Maharashtra Day

महाराष्ट्र दिनाच्या इंग्रजी शुभेच्छा (maharashtra din wishes in english)

1. Let us celebrate the essence of our great state: unity variety and growth. Happy Maharashtra Day!

2. Happy Maharashtra Day!Today, lets clebrate the spirit of Maharashtra and the achivements of its people.

3. On Maharashtra Day, lets cherish the beauty of our land and the warmth of its people.

4. Wishing everyone a joyous Maharashtra Day! May the spirit of unity and brotherhood always prevail.

5. Wishing you a Maharashtra Day Filled with pride, joy, and the promise of a brighter future.

maharashtra din wishes in hindi

महाराष्ट्र दिनाच्या हिंदी शुभेच्छा (maharashtra din wishes in hindi)

1. आपको महाराष्ट्र दिवस २०२६ की हार्दिक शुभकामनाएं! हमारा राज्य संस्कृति और शक्ति से जगमगाता रहे!

2. हमारी संस्कृति, उपलब्धियों और समुदाय का जश्न मनाने का दिन! महाराष्ट्र दिवस की हार्दि शुभकामनाएं!

3. महाराष्ट्र की स्वर्णिम परंपराएं आने वाली पीढियों को प्रेरित करती रहें!

4. एकता और विकास की भावना हमारे मार्ग को रोशन करे! महाराष्ट्र दिवस की हार्दिक शुभकामनाएं!

5.जय महाराष्ट्र! हमारे महान राज्य के लिए उत्सव और गौरव से भरे दिन की शुभकामनाएं!

maharashtra din wishes in hindi

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

12th Result Announcement Date : मोठी बातमी! बारावीचा निकाल शनिवारी जाहीर होणार, कुठे आणि कसा पाहता येणार?

स्टार चिन्ह असलेली नोट नकली? 100, 500 च्या नकली नोटा चलनात?

पेट्रोल-डिझेलचा भाव वाढणार? कच्च्या तेलाच्या किमती 125 डॉलरच्या वर

Maharashtra News Live Update : काँग्रेसविरोधात भाजप महिला आघाडीचा कणकवलीत मोर्चा

डोंबिवलीच्या रील स्टारचा आणखी एक कारनामा; 12 वर्षांनंतर उलगडला खून अन् अपहरणाचा प्रकार

SCROLL FOR NEXT