Karnataka Thatte Idli: कर्नाटक स्पेशल थट्टे इडली, तोंडात टाकताच विरघळेल; वापरा ही १ ट्रीक

Sakshi Sunil Jadhav

र्नाटक फेमस डिश

नाश्त्याला रोज पोहे, उपमा खाऊन कंटाळला असाल तर आत्ताच बनवा कर्नाटक फेमस थट्टे इडली. वाचा रेसिपी.

thatte idli recipe

रेसिपीचे साहित्य

२ कप इडली, १ कप उडदाची डाळ, अर्धा कप पोहे, अर्धा चमचा मेथीचे दाणे, मीठ, पाणी, तेल किंवा तूप इ.

thatte idli recipe

स्टेप १

सर्वप्रथम तांदूळ, उडीद डाळ आणि मेथीचे दाणे ४ ते ५ तास वेगवेगळे भिजवून घ्या.

thatte idli recipe

स्टेप २

आता पोहे २० ते ३० मिनिटे पाण्यात धूवून मग भिजत घाला. जास्त पाणी वापरु नका.

thatte idli recipe

स्टेप ३

आता उडदाची डाळ जाडसर वाटून घ्या. मग पोहे आणि तांदूळ वाटून घ्या.

thatte idli recipe

स्टेप ४

आता दोन्ही पेस्ट एकत्र करा. त्यामध्ये मीठ घाला आणि ८ ते १० तास पीठ आंबवायला ठेवून द्या.

thatte idli recipe

स्टेप ५

आता ताटावर थोडं तेल लावा आणि त्यावर पीठ पसरवून घ्या. स्टीमर किंवा कुकरमध्ये शिट्टी न वाजवता १० ते १२ मिनिटे शिजवा.

thatte idli recipe

स्टेप ६

शेवटी तयार केलेली गरमागरम थट्टे इडली नारळाच्या चटणी आणि सांबारसोबत सर्व्ह करा.

thatte idli recipe

NEXT: उन्हामुळे केस ड्राय होतायत? १ घरगुती उपाय, केस होतील सॉफ्ट अन् शायनी

Shiny hair | GOOGLE
येथे क्लिक करा