Low Blood Pressure Saam Tv
लाईफस्टाईल

Low Blood Pressure : अचानक शरीरातील ब्लड शुगर कमी झालं? लो बीपीचा त्रास नाही ना, लक्षणे दिसल्यास दुर्लक्ष नकोच!

Hypoglycemia: अचानक शरीरातील ब्लड शुगर कमी होते. याची लक्षणे कोणती आणि उपाय काय करावे जाणून घेऊया

कोमल दामुद्रे

Low Blood Pressure Reason :

वातावरणातील बदलामुळे हवेची गुणवत्ता घसरत आहे. वाढत्या प्रदूषणाचा आपल्या आरोग्यावरही परिणाम होताना दिसून आला. त्यामुळे मधुमेह आणि हृदयविकाराच्या समस्यांना समोरे जावे लागत आहे.

बदलेली जीवनशैली, खाण्यापिण्याच्या सवयी, स्क्रीन टाइम, अधिकचा ताण यामुळे आपल्या अनेक आजारांना सामोरे जावे लागते. त्यातील एक सामान्यपण गंभीर आजार लो बीपीचा त्रास. या आजाराची लक्षणे सुरुवातीला आपल्याला कळत नाही त्यामुळे ती ओळखणे अधिक कठीण होते.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सामान्यपणे लो बीपीची पातळी ही 120/80 mmHg किंवा जवळपास असावी. जर तुमचे बीपी 90/60 mmHg पेक्षा कमी असेल तर तुम्हाला लो बीपीचा त्रास जाणवू शकतो. त्यामुळे अचानक शरीरातील ब्लड शुगर कमी होते. याची लक्षणे कोणती आणि उपाय काय करावे जाणून घेऊया

1. लो बीपीची लक्षणे

  • शरीरात पाण्याची कमतरता जाणवणे

  • अधिक ताण (Stress)

  • चक्कर येणे

  • हात पाय थंड पडणे

  • अशक्तपणा किंवा थकल्यासारखे वाटणे

  • उलट्या आणि मळमळसारखे होणे

  • सतत चिंताग्रस्त असणे

  • शरीरात रक्ताची कमतरता

  • मधुमेहाचा (Diabetes) आजार

2. अचानक बीपी लो झाल्यावर काय कराल?

  • शरीराला हायड्रेट ठेवा. दिवसातून किमान ७ ते ८ ग्लास पाणी (Water) प्या. बराच वेळ उपाशी राहिल्याने देखील लो बीपीचा त्रास जाणवू शकतो.

  • बीपी अचानक कमी झाल्यावर आहारात सोडियमचे प्रमाण वाढवा. बीपीची पातळी योग्य ठेवण्यासाठी मीठ अधिक महत्त्वाचे असते.

  • अचानक शरीरातील शुगर कमी झाल्यास गोडाच्या पदार्थाचे सेवन करा. ज्यामुळे नियंत्रणात येण्यास मदत होईल.

  • शरीरातील साखरेची पातळी सुधारण्यासाठी दह्यासोबत बेरी किंवा नट्स खाऊ शकता. यामुळे शरीराला योग्य प्रमाणात प्रथिने मिळतील. ज्यामुळे प्रतिकारशक्ती वाढेल.

  • नियमितपणे दूध प्या. यामध्ये असणारे प्रथिने, कॅल्शियम आणि इतर अनेक खनिजे भरपूर प्रमाणात असतात. ज्यामुळे शरीराला ऊर्जा मिळेल.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vasai-Virar Politics: वसई-विरारचा 'गड' राखण्यासाठी ठाकूर-गावडे युती, भाजपच्या 'चक्रव्यूह' भेदणार का?

Firing In America: अमेरिकेतील मिसिसिपीमध्ये अंदाधुंद गोळीबार; ६ जणांचा मृत्यू

उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; माजी आमदार शिंदेसेनेत प्रवेश करणार

Maharashtra Live News Update: पालघर जिल्ह्यात पुन्हा भूकंपाचे सौम्य धक्के

Maharashtra Politics: राजकीय मंचावर ताई-दादा एकत्र; निवडणुकीनंतरही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र राहणार?

SCROLL FOR NEXT