लाईफस्टाईल

Lakshmi Pujan Marathi Wishes: लक्ष्मीपूजनाच्या दिवशी प्रियजनांना पाठवा दिवाळीच्या खास शुभेच्छा

Marathi Diwali Wishes: लक्ष्मीपूजन आणि दिवाळी २०२५ सणानिमित्त मित्र आणि कुटुंबीयांना पाठवा खास मराठी शुभेच्छा संदेश. संपत्ती, समृद्धी आणि आनंदाचे संदेश शेअर करून सण आनंदी बनवा.

Dhanshri Shintre

आश्विन अमावस्येला दिवाळी सण साजरा केला जातो. यंदा लक्ष्मी पूजन 21 ऑक्टोबरला आहे. या दिवशी देवी लक्ष्मी आणि श्रीगणेशाची पूजा केली जाते. आश्विन शुक्ल पक्षातील द्वादशीपासून दिवाळी सुरू होते. हा सण उत्साह, दिव्यांचा प्रकाश आणि आनंद घेऊन येतो. दिवाळी आणि लक्ष्मीपूजनानिमित्त मित्र आणि प्रियजनांना खास शुभेच्छा संदेश पाठवा.

दिवाळीच्या मुहूर्ती,

अंगणी भाग्यलक्ष्मीची स्वारी..

सुख-समाधान, आरोग्य आणि धनसंपदा,

गुंफून हात हाती, येवो तुमच्या दारी..

लक्ष्मीपूजन आणि दिवाळीनिमित्त हार्दिक शुभेच्छा!

महालक्ष्मीचे करून पूजन,

लावा दीप अंगणी..

धन-धान्य आणि सुख-समृद्धी,

लाभो तुमच्या जीवनी..

लक्ष्मीपूजन आणि दिवाळीच्या मंगलमय शुभेच्छा!

धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी,

धैर्यलक्ष्मी, शौर्यलक्ष्मी,

विद्यालक्ष्मी, कार्यलक्ष्मी,

विजयालक्ष्मी, राजलक्ष्मी..

या दिवाळीला तुमच्यावर अष्टलक्ष्मीची कृपा होऊ दे.

लक्ष्मीपूजनाच्या हार्दिक शुभेच्छा!

पणतीचा उजेड अंगणभर पडू दे

लक्ष्मीचे स्वागत घरोघरी होऊ दे….!

लक्ष्मीपूजनाच्या हार्दिक शुभेच्छा!

मिठाई, फटाके आणि दिवे,

दिवाळी आहे सोनेरी,

लक्ष्मीपूजनात व्हा लीन,

वर्षभरानंतर आलं आहे लक्ष्मीपूजनाचं पर्व

लक्ष्मीपूजनाच्या सर्वांना शुभेच्छा!

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News : ऐन दिवाळीत पुणे महापालिकेत खळबळ; दोन बड्या सरकारी अधिकाऱ्यांचं निलंबन

Govardhan Asrani Dies: प्रसिद्ध विनोदी अभिनेते असरानी यांचा जगाला अलविदा, मृत्यूपूर्वीची शेवटची पोस्ट व्हायरल

Maharashtra Live News Update: झेंडूच्या फुलांना मिळाला अवघा 5 ते 10 रुपये प्रतिकिलो दर

Asrani Death: प्रसिद्ध विनोदी अभिनेते असरानी यांचे निधन, वयाच्या ८४ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Maharashtra Officers Promotion : राज्यात सनदी अधिकाऱ्यांना दिवाळी भेट; नरक चतुर्दशीच्या दिवशी कुणाची कुठे बढती झाली? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT