Urine Disease
Urine Disease Saam Tv
लाईफस्टाईल

Urine Disease : तुमच्या लघवीच्या रंगावरुन ओळखा आजारपण !

कोमल दामुद्रे

Health Tips : शरीराने सुदृढ असलेला व्यक्ती दिवसभरातून सात ते आठ वेळा बॉडी मधून युरीन पास करतो. या प्रक्रियेमध्ये नैसर्गिक स्वरूपाने शरीरामधील टाकाऊ पदार्थ बाहेर टाकले जातात. आपल्याला हानिकारक असणाऱ्या टॉक्सिनपासून सुटकारा मिळतो.

तुम्ही अनेक वेळा आजारी पडला असाल तेव्हा डॉक्टरांनी पॅथॉलॉजिस्ट जवळ जाऊन युरीन सॅम्पल द्यायला सांगितले असेल. तुम्ही या गोष्टीचा विचार केला आहे का की, तुमच्या युरीनवरून तुम्ही आजारी आहात की नाही हे कळते.

खरंतर यूरिनच्या रंगावरुन तुम्ही आजारी आहात की नाही हे कळते. बऱ्याचदा लघवीचा रंग हलका पिवळा किंवा यासारखं असतं. याशिवाय अनेक रंगांच्या युरीन असतात. परंतु हे आपल्यासाठी अतिशय हानिकारक असते. जाणून घेऊयात अजून माहिती.

1.हलका पिवळा रंग :

जर तुमच्या युरीनचा रंग हलका पिवळा असेल तर तुम्ही तेवढेच पाणी पीत आहात जेवढे तुमच्या शरीराला हव आहे. असा याचा अर्थ होतो. अशामध्ये तुम्हाला अजून जास्त पाण्याचे (Water) सेवन केले पाहिजे. त्याचबरोबर अनेकदा डायबिटीज (Diabetes) आणि किडनीच्या (Kidney) आरोग्यामुळे लघवीचा रंग हलका पिवळा होतो.

2. डार्क पिवळा रंग :

जेव्हा तुमच्या युरीनचा रंग डार्क पिवळा असेल तर, तुम्ही समजून जा की तुमची बॉडी डीहायड्रेट झाली आहे. म्हणजेच तुम्हाला जास्त प्रमाणात पाण्याचे सेवन करणे गरजेचे आहे. एका हेल्दी एडल्टला दररोज सात ते दहा ग्लास पाणी पिले पाहिजे. याशिवाय ताज्या फळांचा रस किंवा लिंबू पाणी प्यायल्याने तुमच्या लघवीचा रंग नॉर्मल होऊन जाईल.

Urine Infection

3. ब्राऊन रंग :

जेव्हा गोल्ड ब्लेडर किंवा पित्ताशयमध्ये इन्फेक्शन होते तेव्हा युरीनचा रंग ब्राऊन होऊन जातो. याशिवाय पित्ताच्या नळीमध्ये एखाद्या प्रकारची जखम किंवा ब्लॉकेज झाल्याने सुद्धा ब्राऊन लघवी होऊ शकते. असं झाल्याने तुम्हाला लगेच युरिन टेस्ट करावी लागेल.

4. ग्रीन - ब्राऊन युरीन :

बऱ्याचदा आपण वेगवेगळ्या रंगांचे पदार्थ खातो. त्याचबरोबर आपण एलोपैथिक मेडिसिनचे जेवण करतो. या रंगांमुळेच तुमची लघवी ग्रीन - ब्राऊन होते. परंतु ही कारण नसली तर तुम्ही लवकर डॉक्टरांकडे जा.

5. पांढरी युरीन :

बऱ्याचदा युरीनचा रंग आभाळ सारखा सफेद भूरसट होतो. हे सिरीयस इन्फेक्शनकडे इशारा देते. असं पण असू शकते की तुमच्या ब्लेडरमध्ये कोणत्यातरी प्रकारचे संक्रमण झाले असेल. असं झालं नाही तुम्हाला लगेचच डॉक्टरांचा सल्ला घ्यायला पाहिजे.

6. लाल रंग :

युरीनचा लाल रंग अनेक कारणांमुळे होऊ शकतो. जर तुम्ही बीटाचा रस पीत असेल तर असं होण स्वाभाविक आहे. अशातच अनेक औषधे आणि सिरपच्या सेवनाने सुद्धा असं होऊ शकतं. परंतु यामध्ये तुम्हाला घाबरायची काहीही गरज नाही, पण अनेकदा युरीनसोबत रक्त देखील येऊ लागत. ज्यामुळे त्याचा रंग लाल होतो. एचडी डीसीज इन्फेक्श, कॅन्सर किंवा इंटरनल ब्लीडिंगचे कारण असू शकते.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MI vs KKR, IPL 2024: मुंबईसाठी 'करो या मरो' ची लढत! अशी असू शकते दोन्ही संघांची प्लेइंग ११

Today's Marathi News Live : ठाकरेंच्या खासदाराने १० वर्ष टीकेशिवाय दुसरं काही केलं नाही, नारायण राणेंची टीका

CM Shinde: पीएम मोदींप्रमाणे मी ही सुट्टी न घेता काम करतोय: मुख्यमंत्री शिंदे

WhatsApp New Feature: वॉट्सअ‍ॅपच्या स्टोअरेजची चिंता मिटली; वाचा नवं Chat Filterer नेमकं आहे तरी काय?

Hair Care Tips: सिल्की स्मूथ केसांसाठी घरच्याघरी करा केराटिन ट्रिटमेंट

SCROLL FOR NEXT