Jio Recharge Plan  Saam Tv
लाईफस्टाईल

Jio Recharge Plan : आता नो टेंशन... Jioच्या रिचार्जवर मिळतोय अनलिमिटेड कॉल्सह 182GB Data फ्री, जाणून घ्या किंमत

Recharge Plan : भारतीय बाजारात अनेक अशा टेलिकॉम कंपन्या आहेत ज्या ग्राहकांचा सोयीनुसार रिचार्ज ऑफर देत असतात.

कोमल दामुद्रे

Airtel-Jio Recharge : जिओ ही कंपनी आपल्या ग्राहकांसाठी नेहमीच नवनवीन रिचार्ज प्लान आणतं असते. भारतीय बाजारात अनेक अशा टेलिकॉम कंपन्या आहेत ज्या ग्राहकांचा सोयीनुसार रिचार्ज ऑफर देत असतात.

सध्या Jio आणि Airtel कडून वर्षभराचा रिचार्ज प्लान हा एकदाच दिला जात आहे. दोन्ही टेलिकॉम कंपन्या 2999 रुपयांचा वार्षिक प्लान देत आहेत. पण दोन्ही योजनांचे फायदे वेगळे आहेत. अशा परिस्थितीत तुमच्यासाठी कोणती योजना सर्वोत्तम ठरेल? कोणती योजना अधिक लाभांसह अधिक वैधता देते? जाणून घेऊया सविस्तर...

1. जिओचा 2999 रुपयांचा प्लान

जिओचा २९९९ रुपयांचा (Price) प्लान ३६५ दिवसांची वैधता देतो. तसेच, 23 दिवसांची अतिरिक्त वैधता ऑफर (Offer) केली जाते. अशाप्रकारे, जिओचा 2999 रुपयांचा वार्षिक प्लॅन एकूण 388 दिवसांची म्हणजेच सुमारे 13 महिन्यांची वैधता देतो. या प्लानमध्ये डेटासाठी 2.5 GB डेटा दिला जातो. अशा प्रकारे, या प्लानमध्ये एकूण 912.5 GB डेटा उपलब्ध आहे.

या प्लानमध्ये 75 GB हायस्पीड डेटा उपलब्ध आहे. याशिवाय यूजर्स अनलिमिटेड फ्री 5G डेटाचा आनंद घेऊ शकतात. तसेच अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा देण्यात आली आहे. याशिवाय दररोज 100 एसएमएस सुविधा उपलब्ध आहे. या प्लानमध्ये जिओ टीव्ही, जिओ (Jio) सिनेमा, जिओ सिक्युरिटी आणि जिओ क्लाउडचे फ्री सब्सक्रिप्शन दिले आहे.

2. एअरटेलचा 2999 रुपयांचा प्लान:

जिओच्या या प्लानमध्ये दररोज २ जीबी डेटा दिला जातो. अशा प्रकारे एकूण 730 जीबी डेटा दिला जात आहे. तसेच, Jio प्रमाणे, अमर्यादित कॉलिंगची सुविधा दिली जाते. याशिवाय दररोज १०० एसएमएस दिले जात आहेत. हा प्रीपेड प्लॅन ३६५ दिवसांच्या वैधतेसह येतो. जर आपण अतिरिक्त फायद्यांबद्दल बोललो तर त्यात अपोलो 24|7 सर्कल बेनिफिट, फास्टॅगवर 100 रुपये कॅशबॅक, फ्री हॅलो ट्यून आणि विंक म्युझिकचे मोफत सबस्क्रिप्शन दिले जात आहे. या प्लॅनमध्ये अमर्यादित 5G डेटा मोफत दिला जातो.

जिओच्या 2999 रुपयांच्या प्लॅनमध्ये कोणता प्लान सर्वोत्तम आहे एअरटेलच्या तुलनेत सुमारे 23 दिवसांची अधिक वैधता दिली जात आहे. तसेच या प्लानमध्ये अधिक डेटा दिला जात आहे. तसेच अधिक OTT सबस्क्रिप्शन मिळत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhanteras 2025: आज धनत्रयोदशी आणि शुभ ग्रहयोग! खरेदी, गुंतवणूक आणि भाग्य उघडण्यासाठी सर्वोत्तम दिवस

Gopichand Padalkar : हिंदू मुलींविषयी तालिबानी मानसिकतेचं वक्तव्य, भाजप नेते पडळकर नेमकं काय म्हणाले?

Virat Kohli : विराटचा पाकच्या झेंड्यावर ऑटोग्राफ? व्हायरल फोटोमागचं सत्य काय?

Maharashtra Live News Update : ठाकरेंची नवी युवा पिढी एकाच फ्रेममध्ये

Diwali Rangoli Design: दिवाळीत दारासमोर काढा या सुंदर अन् सोप्या रांगोळी, घराला येईल शोभा

SCROLL FOR NEXT