Jambhul Rate High In Market Saam TV
लाईफस्टाईल

Jamun Fruit Price : जांभूळ फळाचा भाव वाढला; प्रति किलो २०० रुपयांनी विक्री

Jambhul Rate High In Market : जांभूळ आरोग्यदायी आणि हंगामी फळ असल्याने त्याची चव घेण्यासाठी खवय्ये आतुरतेने वाट पाहत असतात.

Ruchika Jadhav
Jambhul Rate High In Market

यंदा बाजारात जांभूळ उशिराच दाखल झाली आहेत. त्यामुळे त्यांची मागणी झपाट्याने वाढलीये.

Jambhul Rate High In Market

जांभूळ आरोग्यदायी आणि हंगामी फळ असल्याने त्याची चव घेण्यासाठी खवय्ये आतुरतेने वाट पाहत असतात.

Jambhul Rate High In Market

सध्या एक किलो जांभळाचा दर 200 रुपयांच्या पुढे गेला आहे. त्यातच पाऊस लांबल्याने जांभळाला मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

Jambhul Rate High In Market

नांदेडच्या बाजारात चाकूर येथून जांभळाचा पुरवठा होत आहे.

Jambhul Rate High In Market

त्याच बरोबर गावरान जांभूळ देखील नांदेडच्या बाजारात मोठ्याप्रमाणात दाखल झाले आहेत.

Jambhul Rate High In Market

जांभूळ या फळात मोठ्याप्रमाणात औषधी गुणधर्म आहेत.

Jambhul Rate High In Market

केसांची वाढीसाठी तुम्ही जांभळाच्या बियांची पावडर केसांमध्ये लावू शकता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Municipal Elections Voting Live updates : अकोल्यात खळबळ! एकाच प्रभागातील २५ ते ३० लोकांचे मतदार यादीतून नाव गायब

Famous Director : प्रसिद्ध दिग्दर्शकाची फसवणूक; 5 लाखांचा गंडा, FIR दाखल, नेमकं प्रकरण काय?

मतदानाआधी पैशांचा पाऊस! 50 लाखांची रोकड जप्त, नोटांच्या गड्ड्या पाहून पोलिसही चक्रावले|VIDEO

मोठी बातमी! महिलेचे मत गेले चोरीला, मुंबईच्या १४६ क्रमांकाच्या वॉर्डात नेमकं काय झालं?

Gold Rate Today: सोनं झालं स्वस्त! १० तोळ्यामागे ८२०० रुपयांची घसरण; वाचा २२ अन् २४ कॅरेटचे दर

SCROLL FOR NEXT