Relationship Tips Saam Tv
लाईफस्टाईल

Relationship Tips : इमोशनली तुमचं रिलेशनशिप किती सुरक्षित आहे? या गोष्टींवरुन ओळखा

Girlfriend Boyfriend Relation : तुमचे नातं इमोशनली किती स्ट्रॉग आहे हे देखील कळणे गरजेचे आहे. कसे ते पाहूया.

कोमल दामुद्रे

Is Your Relationship Emotionally Safe :

प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींवरुन तुमच्या नात्यात दुरावा निर्माण होत असेल तर तुम्हाला तुमच्या नात्यात प्रेम आणि विश्वास वाढवण्याची गरज आहे. असे अनेक वेळा घडते की, अगदी शुल्क कारणांवरुन आपण पार्टनरशी भांडतो.

नातं अधिक घट्ट करण्यासाठी केवळ प्रेम पुरेसे नाही, याशिवाय नात्यात अनेक गोष्टी महत्त्वाच्या असतात. तुमचे नाते भावनिकदृष्ट्या किती मजबूत आहे हे देखील कळणे गरजेचे आहे. नातेसंबंधात राग, वेदना, आशा, प्रेम यासारख्या भावना तुम्ही व्यक्त करु शकता. तुमच्या जोडीदाराने तुम्हाला ऐकले पाहिजे तसेच तुम्हाला समजून घेणे आवश्यक आहे. या गोष्टींमुळे नाते घट्ट होते. यासाठी तुमचे नातं इमोशनली किती स्ट्रॉग आहे हे देखील कळणे गरजेचे आहे. कसे ते पाहूया. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

1. संवेदनशील असणे

भावनिकदृष्ट्या सुरक्षित नातेसंबंधाचे (Relation) लक्षण हे आहे की, तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत कोणत्या गोष्टींवर चर्चा करतात. एकमेकांसोबत असताना तुमचे नाते किती सुरक्षित (Safe) आहे हे जाणवून द्या.

2. भावना

नातेसंबंधात भावना व्यक्त करणे अधिक कठीण परंतु, त्या लपवणे धोकादायक असते. जेव्हा तुम्ही तुमच्या भावना पार्टनरसोबत (Partner) शेअर करता तेव्हा त्या समजून घ्या. तुमच्या नात्याला त्यामुळे वेळोवेळी नवी संधी मिळू शकते.

3. स्पष्टवक्तेपणा

नात्यात दोघांकडून स्पष्टता असणे गरजेचे आहे. याशिवाय तुम्ही दोघांनीही तुमच्या भविष्याबाबत स्पष्ट असायला हवे. यामुळे नात्यात असणारा दूरावा कमी करता येतो. भविष्याबद्दल काही गोष्टी ठरवता येतात.

4. स्पेस द्या

कोणत्याही नात्यात स्पेस देणे गरजेचे आहे. यामुळे नात्यात कधीच दूरावा येत नाही. आपण एकमेकांना थोडा मोकळा वेळ देणे देखील महत्त्वाचे आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : दादरमध्ये उद्धव ठाकरेंचा झेंडा फडकणार, युवा सेनेचा विश्वास

आज लागणार महानिकाल! कसं आहे मतमोजणीचे वेळापत्रक, पाहूया

Bachchu Kadu : विधानसभा निकालाआधी बच्चू कडूंना मोठा दिलासा, कोर्टाकडून निर्दोष सुटका, नेमकं प्रकरण काय?

Shukra Shani Yuti: पुढच्या महिन्यात होणार शुक्र-शनीची युती; 'या' राशींच्या तिजोरीत येणार पैसा

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

SCROLL FOR NEXT