Benefits of avocado, how to make avocado oil ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
लाईफस्टाईल

अॅव्होकाडोपासून घरच्या घरी खाद्य तेल अशाप्रकारे बनवा

आपल्याला त्याचा फायदा आपल्या शरीरासाठी होऊ शकतो.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : आपल्या स्वयंपाक घरात विविध प्रकारच्या तेलाचा वापर आपण करतो. ऑलिव्ह ऑइलपासून ते मोहरीच्या तेलापर्यंत आपल्या स्वयंपाकघराचा एक भाग आहे. (Benefits of avocado in Marathi)

हे देखील पहा-

अॅव्होकाडोमध्ये जीवनसत्त्व क, ब-६, ई आणि जीवनसत्त्व के भरपूर प्रमाणात आढळते. अॅव्होकाडोमध्ये कॅल्शियम, लोह, पोटॅशियम, तांबे, मॅंगनीज इत्यादी खनिजे असतात ज्यामुळे अनेक आजारांवर मात करता येते. कोलेस्ट्रॉल कमी करण्यापासून ते डोळ्यांच्या आरोग्यासाठी आणि हृदयासाठीही खूप चांगले मानले जाते. अ‍ॅव्होकाडो तेलाचा आपण अशा काही खाद्यपदार्थात समावेश केला तरी ते अधिक चविष्ट बनवण्यासाठी इन्फ्युज्ड अॅव्होकाडो तेल तयार करता येते. आपल्या स्वयंपाकघरातील अनेक पदार्थाचा वापर करुन आपण तेल असे बनवू शकतो. ज्यामुळे आपल्याला त्याचा फायदा आपल्या शरीरासाठी होऊ शकतो.

लसूण अॅव्होकाडो तेल

अ‍ॅव्होकॅडो ऑइला आणखी चविष्ट बनवण्यासाठी आपण त्यात लसूण घालून तेल बनवू शकतो. या तेलाने आपण मांस मॅरीनेट करू शकतो किंवा भाज्या बनवण्यासाठी याचा वापर करता येईल.

साहित्य-

ऑलिव्ह तेल - १ कप

अ‍ॅव्होकॅडो तेल - १ कप

५-६ लसूण पाकळ्या

थाइम - १/२ कप

आवश्यकतेनुसार ठेचलेल्या लाल मिरच्या

कृती

लसूण अ‍ॅव्होकॅडो तेल (oil) बनवण्यासाठी सर्वात आधी लसूण ठेचून घ्या. पॅनमध्ये ५-६ लसूण पाकळ्या, १ कप ऑलिव्ह ऑईल आणि १ कप अ‍ॅव्होकॅडो तेल घाला. त्यानंतर मंद आचेवर ठेवून थोडे गरम करा. त्यात ठेचलेल्या लाल मिरच्या आणि थाइम घाला. तेल थंड (Cold) झाल्यानंतर स्वच्छ काचेच्या बरणीत भरा. हे तेल आपण पास्ता, चायनिज डिशमध्ये किंवा सलाद म्हणून वापरु शकतो.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Edited By - Komal Damudre

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rat Bite: पावसाच्या पाण्यातून चालताना उंदिर चावला? ही खबरदारी घ्या

Shirpur News : झोपेतच काळाचा घाला; घराचे छत कोसळले, छताखाली दबून वृद्धेचा मृत्यू, नातू व आजोबा गंभीर

Maharashtra Live News Update: शिर्डी माझे पंढरपूर! आषाढी निमित्ताने शिर्डीत साई भक्तांची मांदियाळी

Ashadh Wari: जांभळावर साकारला विठ्ठल! चांदवडच्या शिक्षकाची भक्ती आणि पर्यावरणाचा संदेश देणारी आगळीवेगळी कलाकृती|VIDEO

Worli Fort : पावसाळ्यात फक्त १०० रुपयांत वरळी जवळच्या या किल्ल्याला द्या भेट

SCROLL FOR NEXT