Masala Daliya Khichdi Recipe  Saam Tv
लाईफस्टाईल

Masala Daliya Khichadi Recipe : स्वयंपाक करण्याचा कंटाळा आला? ट्राय करा मऊसुत दलिया मसाला खिचडी, पाहा रेसिपी

Healthy Daliya Khichadi : स्वयंपाक करण्याचा कंटाळा आला असेल आणि हलके फुलके काही खायचे असेल तर दलिया मसाला खिचडी ट्राय करु शकता.

कोमल दामुद्रे

Khichadi Recipe :

रोज रोज घरातील आणि बाहेरील काम करुन महिलेची तारेवरची कसरत होते. घरी जाऊन पुन्हा काय बनवायचे हा प्रश्न. त्यात तेच तेच पदार्थ खाऊनही वैताग येतो.

जर तुम्हालाही स्वयंपाक करण्याचा कंटाळा आला असेल आणि हलके फुलके काही खायचे असेल तर दलिया मसाला खिचडी ट्राय करु शकता. चवीला भारी पण मऊसुत रेसिपी कशी बनवायची पाहूया.

1. साहित्य

  • गव्हाचा दलिया १ कप | Wheat Daliya 1 cup

  • तेल २ चमचे | Oil 2 tsp

  • हिंग १/४ चमचे | Asafetida ¼ tsp

  • चिरलेली हिरवी मिरची २ ते ३ | Green Chilly with Straight Cut 2 to 3

  • उभा पातळ चिरलेला कांदा १ मोठा | Sliced Onion 1 big

  • बारीक चिरलेला टोमॅटो २ मोठे | Finely chopped Tomato 2 big

  • गाजर जाड लांब १ इंच १ लहान | Carrot long thick 1 inch size chopped 1 small

  • सिमला मिरची चौकोनी १ इंच १ लहान | Green Capsicum Square 1 inch size chopped 1 small

  • मटार १/२ कप | Green Peas ½ cup

  • बटाटा जाड लांब १ इंच १ लहान | Potato long thick 1 inch 1 small

  • मिरची पावडर १/२ चमचा | Red Chilly Powder ½ tsp

  • हळद १/२ चमचा | Turmeric Powder ½ tsp

  • पाणी गरम ४ कप | Hot Water 4 cup

  • मीठ | Salt

  • गरम मसाला १/२ चमचा | Garam Masala ½ tsp

  • बारीक चिरलेली कोथिंबीर | Finely Chopped Fresh Coriander

  • तूप २ चमचे तडका साठी | Ghee 2 tsp for Tadaka

  • जिरे १/२ चमचा तडका साठी | Cumin Seeds ½ tsp for Tadaka

2. कृती

  • दलिया धुवून गाळून घ्या. नंतर ते कढईत भाजून घ्या.

  • कढईत तेल, हिंग, कांदा, हिरवी मिरची घालून चांगले परतावे.

  • नंतर बारीक चिरलेला टोमॅटो घालून परतावे.

  • हळद, तिखट, सर्व भाज्या घालून परतावे.

  • नंतर त्यात डाळी, गरम पाणी, मीठ घाला. हे झाकण ठेवून शिजवा.

  • यामध्ये गरम मसाला आणि कोथिंबीर घाला.

  • फोडणीसाठी तूप आणि जिरे घाला.

  • तयार होईल गरमा गरम दलिया मसाला खिचडी.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

kartarpur sahibला शीखांव्यतिरिक्त कोण जाऊ शकते, त्यासाठी किती फी भरावी लागेल?

Sara Tendulkar: भारत पाकिस्तान क्रिकेट साामन्यावरुन सुचलंय सचिन तेंडुलकरच्या लेकीचं नाव; 'सारा'च्या नावाचा अर्थ काय?

Maharashtra News Live Updates: मुंबई नाशिक महामार्गावरील दोन्ही मार्गावरील वाहतूक मंदावली

Washim Bajar Samiti : आठवडाभरातच सव्वा लाख क्विंटलपेक्षा अधिक सोयाबीनची आवक; वाशिम जिल्ह्यातील बाजार समितीतील स्थिती

Devendra Fadnavis : 'बटेंगे तो कटेंगे' हा देशाचा इतिहास, देवेंद्र फडणवीसांचं योगींच्या घोषणेला समर्थन

SCROLL FOR NEXT