'या' राशींच्या व्यक्तीचं करावं भलं.. तर म्हणतात आमचंच खरं... यात तुमची राशी तर नाही ना? Saam Tv
लाईफस्टाईल

या 2 राशीच्या स्त्रियांना प्रेमात नेहमीच भेटतो धोका…

आज आम्ही तुम्हाला अशा दोन राशीच्या स्त्रियांन बद्दल सांगणार आहोत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

आज आम्ही तुम्हाला अशा दोन राशीच्या स्त्रियांन बद्दल सांगणार आहोत. ते प्रेमाच्या बाबतीत नेहमी कमनशिबी मानले जातात. यांनी कितीही मनापासून प्रेम केलं असले, तरी समोरच्या व्यक्तीकडून त्यांना नेहमीच धोकाच भेटतो.मित्रांनो तुम्ही आजवर खूप वेळा बघितले असेल किंवा कोणाकडून ऐकले देखील असेल. पुरुष महिलांसोबत फक्त टाईमपास साठी रिलेशन ठेवतात. मग ते मन भरले कि सोडून निघून जातात.

परंतु, मित्रांनो प्रत्येक व्यक्ती हा सारखाच असतो असा नाही. या जगात असे पण पुरुष आहेत. ज्यांना प्रत्येक दुसरी महिला ही धोका देते. मित्रांनो या पुरुषांच्या नात्यात काही दोष नसतो. याउलट त्यांच्या राशीतच असा दोष निर्माण झालेला असतो. मित्रानो हा प्रसंग फक्त अशाच स्त्रियांनवर येतो जे समोरच्या व्यक्तीवर जीवापाड प्रेम करत असतात आणि त्या व्यक्ती सोबत पूर्ण आयुष्य घालवण्याचे स्वप्न बघत असतात.

पण जेव्हा यांना खऱ्या प्रेमात धोका मिळतो. तेव्हा त्यांना हे सहन होत नाही. कालांतराने ती स्त्री डिप्रे शनचे शिकार बनत जाते. कधी- कधी परिस्थिती इतकी वाईट होऊन जाते. की बरेच स्त्रिया आत्महत्या सुद्धा करून घेतात. मित्रांनो एका केलेल्या सर्वेनुसार खरे प्रेम करणाऱ्या स्त्रियांच्या मनात नेहमीच शंकेची पाल चूक चुकत असते. आपला पार्टनर आपल्याला सोडून तर जाणार नाही ना.हे स्त्रिया खूपच काळजी करणारे असतात. तरी सुद्धा यांना प्रेमात धोका भेटतो. चला तर मग वेळ वाया न घालवता जाणून घेऊया कोणत्या राशीचे आहेत ते स्त्रिया ज्यांना प्रेमात धोकाच भेटतो. जाणून घेऊया सविस्तरमध्ये.

हे देखील पहा-

कुंभ

मित्रांनो कुंभ राशीची स्त्री बहुदा मनाप्रमाणे जगणे पसंद करत असते. ते स्वतःच्याच विचारात मग्न असतात. त्याचे स्वतःचे एक वेगळे जग त्यांनी मनामध्ये तयार केले असते. आपल्या मनाप्रमाणे समोरच्या व्यक्तीने वागले पाहिजे असे त्यांचे स्पष्ट मत कायम असते. या कारणाने त्यांचा जीवनसाथी त्यांच्या सोबत राहणे पसंद करत नाही.

कन्या

कन्या राशीच्या स्त्रियांनबद्दल सांगायचे झाले, तर त्या व्यक्ती लॉजिक नुसार जीवन जगणे पसंद करत असतात. आपल्या मनामधील भावना मनातच ठेवणे या राशीचे स्त्रिया पसंद करतात. आपल्या पार्टनरला सुद्धा एखादी गोष्ट मनमोकळेपणाने सांगू शकत नसतात. परिणामी समोरच्या व्यक्तीच्या मनात संशय निर्माण होऊन ते नाते तुटायला वेळ लागत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate: चांदीनंतर आता सोन्याच्या दरात मोठी घसरण; एक लाखावर येणार सोनं? काय आहे कारण जाणून घ्या

Sitaphal Kheer Recipe : अवघ्या १० मिनिटांत स्वीट डिश तयार, झटपट बनवा सर्वांना आवडेल अशी सीताफळाची खीर

Maharashtra Live News Update: धुळ्यात जोरदार पावसाला पुन्हा सुरुवात

Navi Mumbai Famous Place: लोणावळा, खंडाळा फिरून कंटाळा आला? नवी मुंबईतील ही ५ ठिकाणे नक्की फिरा

Bihar Election : राजकारणात पुन्हा भूकंप; मुख्यमंत्र्यांकडून पक्षातील माजी मंत्र्यांसिहत १६ बडे नेते निलंबित, कारण काय?

SCROLL FOR NEXT