High blood Pressure Saam Tv
लाईफस्टाईल

High blood Pressure : उच्च रक्तदाबाच्या समस्येपासून त्रस्त आहात ? दररोज सकाळी 'या' ज्यूसचे सेवन करा, होतील अनेक फायदे

रक्तदाबाला नियंत्रणात ठेवण्यासाठी या ज्यूसचे सेवन केल्यास अनेक फायदे होतील.

कोमल दामुद्रे
High blood pressure

रक्तदाब वाढल्यामुळे ब्रेन हॅमरेज होण्याची शक्यता अधिक असते. उच्च रक्तदाबाला हायपरटेन्शन असेही म्हणतात, जेव्हा हृदयाला रक्त पंप करताना जास्त ताण येतो, तेव्हा उच्च रक्तदाबाची तक्रार असते. अशा वेळी आरोग्याची काळजी घेणे खरं तर कठीण असते. रक्तदाबाला नियंत्रणात ठेवण्यासाठी या ज्यूसचे सेवन केल्यास अनेक फायदे होतील. (Latest Marathi News)

Bitter ground

कारल्यामध्ये अँटी-ऑक्सिडंट्स आढळतात जे शरीराला अनेक आजारांपासून वाचवतात. यामध्ये व्हिटॅमिन (Vitamins) -ए आणि सी आढळतात, ज्यामुळे रक्तातील साखर आणि रक्तदाब संतुलित राहतो.

Tomato

टोमॅटो ही प्रत्येक स्वयंपाकघरात (Kitchen) आढळणारी भाजी आहे.त्यामध्ये व्हिटॅमिन सी, ए सारखे अनेक पौष्टिक घटक असतात, तसेच त्यात फॉस्फरस, तांबे, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम देखील असते. त्यात रक्तदाब नियंत्रित ठेवण्याची क्षमता असते.

Spinach

पालक शरीरासाठी खूप फायदेशीर आहे, हे पोटॅशियमचा एक चांगला स्रोत आहे जो शरीरासाठी फायदेशीर आहे. पोटॅशियममुळे रक्ताभिसरण व्यवस्थित होते. जर तुम्हाला ब्लडप्रेशरची समस्या असेल तर पालकाचा रस तुम्हाला फायदेशीर ठरेल.

Beet root

बीट हे खूप आरोग्यदायी आहे ज्यामध्ये सोडियम, पोटॅशियम, फॉस्फरस इत्यादी पोषक तत्व मुबलक प्रमाणात आढळतात जे रक्तदाब नियंत्रित ठेवतात. त्यात नायट्रेट देखील आढळते, जे शरीरातील रक्तप्रवाह सुरळीत करते.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Arattai App UPI: अरत्ताई अ‍ॅपवर लवकरच UPI सपोर्टसह होणार, जाणून घ्या खास फीचर्स

भूकंपामुळे मध्यरात्री जमीन हादरली, २६ जणांचा मृत्यू, लोकांचा आक्रोश अन् घर पडतानाचा व्हिडिओ

Rule Change: दिवाळी-दसऱ्याआधी महत्त्वाचे १५ बदल, तुमच्या आयुष्यावर होणार थेट परिणाम, वाचा सविस्तर

Maharashtra Live News Update: उल्हासनगरमध्ये कपड्याच्या गोडाऊनला भीषण आग

Kalyan : इंग्लिश स्कूलचा अजब फतवा; कपाळावर टिळा, टिकली; हातात राखी बांधण्यावर बंदी

SCROLL FOR NEXT