Morning Health Tips  Saam Tv
लाईफस्टाईल

Morning Health Tips : सकाळी करा भरपेट नाश्ता, अनेक आजारांचा धोका होईल कमी !

धावपळीच्या जीवनात काळी सकाळी ऑफिसच्या घाईगडबडीतब लोक अनेकदा नाश्ता करायचे विसरतात.

कोमल दामुद्रे

Morning Health Tips : आपल्या शरीराला आवश्यक पोष्टीक आहार योग्य वेळी घेणे गरजेचे आहे. धावपळीच्या जीवनात काळी सकाळी ऑफिसच्या घाईगडबडीतब लोक अनेकदा नाश्ता करायचे विसरतात.

योग्यवेळी आहार न घेतल्यामुळे आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो. बऱ्याचदा घरातील वडीलधारी मंडळी सकाळच्या नाष्टा खूप महत्त्वाचा असल्याचे सांगतात.पण सकाळचा नाश्ता करणे का गरजेचे आहे हे खूप लोकांना माहीत नाही चला तर मग याबद्दल माहिती जाणून घेऊया सकाळचा पोटभर नाश्ता करण्याचे काही फायदे.

1. टाईप टू मधुमेहाचा धोका

मधुमेहापासून (Diabetes) दूर राहण्यासाठी सकाळचा नाष्टा करणे खूप गरजेचे असते. एका संशोधनानुसार जे लोक नियमितपणे नाश्ता करतात. त्यांचा मधुमेहाचा धोका 30% ने कमी होतो.

2. एनर्जी लेव्हल वाढते

सकाळचा नाश्ता केल्याने शरीराला ऊर्जा मिळते पोस्ट आहार घेतल्यानंतर घरातून बाहेर पडल्यावर शाळेत हालचाली मध्ये वाढ होते लवकर भूक लागत नाही ऊर्जा टिकून राहते डायनॅमिक राहिल्याने वजन नियंत्रणात येते थकवा जाणवत नाही.

Breakfast

3. स्मरणशक्ती सुधारेल

दिवसाची सुरवात पौष्टिक नाश्त्याने केल्याने एकाग्रता पातळी सुधारते आणि स्मरणशक्तीत वाढ होते. कर्बोदके मेंदूच्या निरोगी (Healthy) कार्यासाठी आवश्यक असतात. अशा परिस्थितीत उच्च दर्जा नाश्ता करणे गरजेचे आहे. तणाव (Stress) कमी होते आणि मन शांत राहण्यास मदत होते.

4. हृदय निरोगी ठेवण्यासाठी फायदेशीर

एका संशोधनानुसार,सकाळचा नाश्ता वगळण्याने तुमचे वजन जास्त वाढू शकते कारण सकाळी काही न खाल्ल्यामुळे दिवसभर सतत भूक लागते आणि काहीतरी बाहेरील तेलकट,अनहेल्दी आहार मोठ्या प्रमाणात घेतो. त्यामुळे उच्च कोलेस्ट्रॉल आणि उच्च रक्तदाब या समस्या होऊन हृदयविकार (Heart attack) होऊ शकतो.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monday Horoscope : ५ राशींच्या लोकांच्या संसारात वाढणार गोडी गुलाबी; तर काहींचे होणार मतभेद, वाचा सोमवारचं राशीभविष्य

शिलापटावर अशोक स्तंभ कोरल्यामुळे मोठा वाद; श्रीनगरमध्ये वातावरण तापलं

Special Train: दसरा- दिवाळीसाठी मध्य रेल्वेची खास सुविधा; धावणार विशेष रेल्वे Reservation करता येणार?

Maharashtra Politics: एकनाथ शिंदेंचा अजित पवार यांना 'दे धक्का'; राष्ट्रवादीचा बडा नेता लागला गळाला

Kalyan : कल्याणमधील नामांकित हॉटेलचा हलगर्जीपणाचा कळस; जेवणात आढळलं झुरळ, ग्राहकाचा संताप

SCROLL FOR NEXT