Happy New Year 2024  Saam tv
लाईफस्टाईल

Happy New Year 2024 : नववर्षाभिनंदन! WhatsApp, Facebook च्या माध्यमातून तुमच्या प्रियजनांना द्या शुभेच्छा

New Year 2024 Wishes : नवीन वर्ष आयुष्यात खूप आनंद घेऊन येतो, या आशेने आपण नवीन वर्षाचे स्वागत थाटामाटात साजरे करू. नवीन वर्ष हे तुमच्या आयुष्यात आनंदाचा प्रकाश घेऊन येवो हीच आमची सदिच्छा.

कोमल दामुद्रे

नववर्षाभिनंदन शुभेच्छा In Marathi :

नवीन वर्ष हे अनेकांच्या आयुष्यात आनंद घेऊन येतो. या आशेने आपण नवीन वर्षाचे स्वागत थाटामाटात साजरे करतो. प्रत्येक वर्षी १ जानेवारीला फक्त कॅलेंडरच बदलत नाही तर वर्ष, महिना, सण, तारीख, ग्रह आणि नक्षत्रही बदलतात.

नवीन वर्ष (New Year) हे तुमच्या आयुष्यात आनंदाचा प्रकाश घेऊन येवो हीच आमची सदिच्छा. तसेच तुम्ही आणि तुमचे कुटुंब (Family) निरोगी राहो ही प्रार्थना. नववर्षाच्या निमित्ताने अनेकजण पूजा करुन जीवनाचा दुसरा अध्याय सुरु करतात. वर्षाची सुरुवात भगवंताचे स्मरण केल्याने सुख-समृद्धीचे आशीर्वाद प्राप्त होतात. जर तुम्हाला तुमच्या प्रियजनांना WhatsApp, Facebook च्या माध्यमातून द्या शुभेच्छा.

1. सरत्या वर्षाला निरोप देत नवी स्वप्न, नव्या आशा, नवी उमेद व

नाविन्याची कास धरत नवीन वर्षाच स्वागत करू,

आपली सर्व स्वप्न, आशा, आकांशा पूर्ण होवोत

या प्रार्थनेसह, नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

2. गेलं ते वर्ष आणि गेला तो काळ,

आता नवीन आशा अपेक्षा घेवून आले 2024 साल,

नवीन वर्षाच्या सर्वाना हार्दिक शुभेच्छा !!!

3. चला या नवीन वर्षाचं.

स्वागत करूया,

जुन्या स्वप्नांना,

नव्याने फुलवूया

नववर्षाभिनंदन!

4. हे वर्ष सर्वाना सुखाचे, समृद्धीचे आणि भरभराटीचे जावो.
नवीन वर्षाच्या सर्वाना हार्दिक शुभेच्छा !!!

5. पुन्हा एक नविन वर्ष, पुन्हा एक नवी आशा,

तुमच्या कर्तृत्वाला पुन्हा एक नवी दिशा,

नवी स्वप्ने, नवी क्षितीजे, सोबत माझ्या नव्या शुभेच्छा !

6. गेल्या त्या आठवणी, गेल्या त्या संधी..

ह्या नवीन वर्ष करुया मेहनत अजून थोडी..

मिळवूया जे राहिले गेल्या वर्षी..

ह्या नव्या वर्षी मिळवू नवं काही..

नवीन वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

7. नव्या वर्षात नव्या उमेदीने

पुन्हा असेच ऋणानुबंध जपूया

येणा-या नवीन वर्षासाठी

आपल्याला आमच्या कडून भरभरून शुभेच्छा!

8. नव्या या वर्षी संस्कृती आपली जपू या थोरांच्या चरणी एकदा तरी मस्तक आपले झुकवू या नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: ठाकरे नडणार, महायुतीला भिडणार? राज-उद्धव ठाकरेंची युती बदलणार सत्तेचं गणित?

Maharashtra Politics : आगामी काळात एकनाथ शिंदेंही ठाकरेंसोबत जातील; पुण्यातील बड्या नेत्याचा दावा

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे अखेर एकत्र; या ऐतिहासिक क्षणाची सुरुवात नेमकी कुठून? वाचा सविस्तर...

Maharashtra Live News Update: लालू यादव पुन्हा एकदा बनले राजदचे अध्यक्ष; राष्ट्रीय जनता दलाच्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीत निर्णय

Rebies: रेबीज का होतो, सुरुवातीची लक्षणे कोणती?

SCROLL FOR NEXT