Mobile phone charging tips, Do's and Don't, battery charging tips for android phones
Mobile phone charging tips, Do's and Don't, battery charging tips for android phones ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
लाईफस्टाईल

फोनची चार्जिंग मिनिटांत करण्यासाठी या टिप्स फॉलो करा

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : सध्याच्या काळात मोबाईल फोन हा जवळपास सर्वांकडे असतो. मोबाईल फोन हा प्रत्येकाच्या आयुष्याचा महत्त्वाचा भाग बनला आहे. ज्याच्या मदतीने आपली कामे सहज होतात. (battery charging tips for android phones)

हे देखील पहा -

सतत काम किंवा मोबाईलवर टाइमपास केल्यामुळे त्याची चार्जिंग कमी होऊ लागते. अतिरिक्त फोनचा वापर केल्यामुळे त्याची चार्जिंग कमी झाल्यामुळे गरजेच्या वेळी आपल्याला अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. अनेक वेळा मोबाईलची बॅटरी इतकी हळू चार्ज होते की, लवकर चार्ज कसे करता येईल. मोबाईल फोन लवकर चार्ज होण्यासाठी किंवा तो चार्ज करताना कशी काळजी घ्यायची ते पाहूया. येईल हे

मोबाईल चार्ज करताना या चुका टाळा-

१. आपण आपल्या मोबाईलचे चार्जर न वापरता दुसऱ्याचे चार्जर वापरतो त्यामुळे त्याच्या बॅटरीवर परिणाम होतो व चार्जिंग लवकर होत नाही.

२. बरेचदा फोन आपण १००% चार्ज करतो पण असे केल्याने त्याच्या आतील भागाला इजा पोहोचू शकते. त्यासाठी फोन ८५ ते ९५ टक्के चार्ज करा.

३. मोबाईलला १ टक्का जरी चार्जिंग असली तरी आपण त्याचा वापर करतो किंवा तो चार्जिंगला लावून त्याचा वापर करत असतो असे केल्याने मोबाईल चार्जही होणार नाही व गरम होईल.

मोबाईलची चार्जिंग मिनिटांत करण्यासाठी या टिप्स फॉलो करा-

१. मोबाईल (Mobile) चार्ज करताना आपण त्याला फ्लाइट (Flight) मोडवर ठेवूण चार्ज करा. त्यामुळे त्याची चार्जिंग फास्ट होईल.

२. आजकाल बऱ्याच फोनमध्ये चार्ज मोड असतो. चार्जिंगला लावण्यापूर्वी त्या मोडला चालू करा त्यामुळे चार्जिंग लवकर होण्यास मदत होईल.

३. तसेच चार्ज करण्यासाठी आपण मोबाईल बंद ठेवून चार्ज केल्यास तो वेगाने चार्ज होईल.

Edited By - Komal Damudre

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : मुंबईतील नालेसफाई ६१ टक्के पूर्ण - मुंबई महापालिका

IPL 2024 Points Table: मुंबईचा IPL 2024 स्पर्धेतून पॅकअप? लखनऊची प्लेऑफच्या दिशेने वाटचाल; गुणतालिकेत मोठा उलटफेर

Relationship : सोशल मीडियाच्या 'या' चुका करण्यापासून राहा दूर; नाहीतर रिलेशनशिपमध्ये येऊ शकतो 'दुरावा'

Traffic Jam In Pune: सुट्ट्यांमुळे वर्दळ वाढली, वाहनांच्या संख्येत वाढ; पुणे मुंबई महामार्गावर वाहतूक कोंडी

Nashik Lok Sabha: ठाणे-कल्याणचं ठरलं, आता नाशिकचं कधी? चंद्रशेखर बावनकुळेंनी भुजबळांसमोरच सांगितलं

SCROLL FOR NEXT