EPFO Pension Deadline
EPFO Pension Deadline SAAM TV
लाईफस्टाईल

EPFO Pension Deadline: निवृत्तीनंतर अधिक पेन्शन हवी? EPFO मध्ये ३ मे पर्यंत अर्ज करण्याची संधी

Satish Kengar

EPFO Pension Deadline: निवृत्तीनंतर अधिक पेन्शन हवी असल्यास EPFO ​​ने एक चांगली संधी आणली आहे. त्यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ३ मे आहे. ईपीएफओने यासंदर्भात परिपत्रक जारी केले आहे.

ज्यामध्ये अधिक पेन्शनसाठी अर्ज कसा करावा हे सांगितले आहे. यासोबतच जॉइंट ऑप्शनचे व्हेरिफिकेशनही स्पष्ट केले आहे.

ईपीएफओने परिपत्रकात म्हटले होते की, क्षेत्रीय कार्यालये संयुक्त पर्याय आणि उच्च निवृत्ती वेतनासाठीच्या अर्जांची तपासणी करतील. सर्व आवश्यकता पूर्ण झाल्यास तुम्ही काम करत असलेल्या कंपनीने दिलेल्या माहितीची पडताळणी केली जाईल.  (Latest Marathi News)

अधिक पेन्शनसाठी कोण अर्ज करू शकतो?

जे कर्मचारी १ सप्टेंबर २०१४ पूर्वी EPFO ​​आणि EPS चे सदस्य होते आणि अजूनही सेवेत आहेत. तुम्ही ३ मे पर्यंत अधिक पेन्शनसाठी अर्ज करू शकता.

तक्रार निवारण यंत्रणाही झाली सुरू

ईपीएफओने तक्रार निवारण यंत्रणाही सुरू केली आहे. निवृत्ती वेतनाशी संबंधित सर्व तक्रारी नियुक्त अधिकाऱ्यांच्या स्तरावर सोडवल्या जातील. तक्रार दाखल करताना तपशील जुळत नसल्यास सहाय्यक भविष्य निर्वाह निधी आयुक्त निवृत्ती वेतनधारकांना सूचना देऊन एक महिन्याच्या आत तुम्ही काम करत असलेल्या कंपनीकडून माहिती मागतील. संपूर्ण माहिती मिळाल्यास, EPFO ​​त्यानुसार प्रक्रिया पुढे नेईल. जर तपशील सापडला नाही, तर गुणवत्तेच्या आधारावर आदेश पारित केला जाईल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Heena Gavit : खोटे बोलून आदिवासी समाजाची दिशाभूल; डॉ. हिना गावित यांचा काँग्रेसवर हल्लाबोल

Amaravati Water Crisis News | अमरावती जिल्ह्यातील मेळघाटात भीषण पाणीटंचाई, पाण्यासाठी ग्रामस्थांचे हाल

Narendra Modi: अमेठीत पराभव दिसला, राजपुत्र थेट रायबरेलीत पळाला; PM मोदींचा राहुल गांधींना टोला

Sanjay Raut: विश्वजित कदम वाघ आहेत की नाही, 4 जूनला कळेल : संजय राऊत, Video

Water Issue in India : चिंता वाढली; देशातील १५० जलाशयांमधील पाण्याच्या पातळीत मोठी घट, दक्षिणेतील धरणे अर्धे रिकामे

SCROLL FOR NEXT